शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर : ७७ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:21 IST

मेहकर: मेहकर विधानसभा मतदारसंघावरील शिवसेनेचे  निर्विवाद वर्चस्व कायम असून, ८९ ग्रा.पं. पैकी ७७ ग्रा.पं.वर  शिवसेनेचा भगवा फडकला आहे. 

ठळक मुद्देतालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीरनिवडणुकीपूर्वीच ३ ग्राम पंचायतींवर शिवसेनेचे उमेदवार  अविरोध 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: मेहकर विधानसभा मतदारसंघावरील शिवसेनेचे  निर्विवाद वर्चस्व कायम असून, ८९ ग्रा.पं. पैकी ७७ ग्रा.पं.वर  शिवसेनेचा भगवा फडकला आहे. ७ ऑक्टोबरला झालेल्या ग्रा.पं. निवडणुकीची मतमोजणी ९  ऑक्टोबरला झाली. मेहकर तालुक्यातील एकूण ५0 ग्रा.पं.च्या  निवडणुका होणार होत्या. पैकी बाभुळखेड, वागदेव व वडगाव  माळी ग्रा.पं. निवडणुकीपूर्वीच अविरोध होऊन तिथे शिवसेनेचे  उमेदवार विजयी झाले. तर द्र्रुगबोरी व वरदडा, मोहदरी या २ ग्रा. पं.च्या सरपंच पदाचे उमेदवारही अविरोध निवडून आले. उर्वरित  ४५ ग्रा.पं.च्या सरपंच व सदस्य पदासाठी निवडणूक होऊन आज  निकाल जाहीर झाले. ५0 पैकी ४५ ग्रा.पं.वर शिवसेनेचा भगवा  फडकला आहे. तर लोणार तालुक्यात ३९ पैकी ३२ ग्रा.पं.वर  भगवा फडकल्याने एकूण ८९ पैकी ७७ ग्रा.पं.वर शिवसेनेचा  भगवा फडकल्याची माहिती खासदार तथा संपर्कप्रमुख प्रतापराव  जाधव व आमदार संजय रायमुलकर यांनी दिली आहे. शिवसेनेच्या विजयी सरपंच, सदस्यांनी आज निकाल जाहीर हो ताच शिवसेना कार्यालयात येऊन खासदार प्रतापराव जाधव,  आ. संजय रायमुलकर यांची भेट घेतली. यावेळी उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गाडेकर, तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, प्रा. बळीराम  मापारीसह पदाधिकारी हजर होते.  तसेच स्वातंत्र्य मैदानावर सर्व  विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत विजयाचा जल्लोष  साजरा केला. 

प्रतापराव जाधव यांच्याकडून स्वागतमेहकर तालुक्यातील ८९ ग्रा.पं. पैकी ७७ ग्रा.पं.वर शिवसेनेचा  भगवा फडकला आहे. विजयी उमेदवारांचे खा.प्रतापराव जाधव  यांच्याकडून स्वागत करण्यात आले. शिवसेना कार्यालयावर  ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये शिवसेनेचे सर्व विजयी उमेदवार  हजर झाले होते. यावेळी शिवसेनेच्या विजयी उमेदवारांनी स्वा तंत्र्य मैदानावर तसेच शिवसेना कार्यालयासमोर विजयाचा  जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.