शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मास्कमुळे त्वचेला सुटतेय खाज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोनापासून बचावासाठी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर प्रत्येक जण करत आहे. मात्र, अनेकजण त्याचा चुकीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : कोरोनापासून बचावासाठी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर प्रत्येक जण करत आहे. मात्र, अनेकजण त्याचा चुकीच्या पद्धतीने अतिवापर करत असल्याने त्वचेला खाज सुटण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्वचा विकाराशी निगडित समस्या टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर मर्यादितच केलेला बरा.

मास्क आवश्यकच; पण असे करा त्वचेचे रक्षण!

सलग तीन ते चार दिवस एकाच मास्कचा वापर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे एक मास्क आठ तासांपर्यंतच वापरणे केव्हाही योग्यच. कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर आवश्यक आहेे. पण एक मास्क मर्यादित कालावधीसाठीच परिधान करावा, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देतात.

मास्कचा वापर करताना मास्कला वारंवार स्पर्श करणे टाळावे. एकदा वापरलेल्या मास्कची योग्य विल्हेवाट लावावी.

सॅनिटायझरपेक्षा साबण बरे

कोरोनापासून बचावासाठी बहुतांश लोक सॅनिटायझरचा वापर करत आहेत.

मिनिटामिनिटाला हाताला सॅनिटायझर लावत असल्याने अनेकांची त्वचा कोरडी पडून खास सुटत आहे.

सॅनिटायझरच्या अतिवापरापेक्षा आवश्यक असेल तेव्हाच साबणाने हात धुणे बरे.

कुठल्याही गोष्टीचा अतिवापर केल्यास त्याचे दुष्परिणाम समोर येतातच. त्यामुळे सॅनिटायझरचा वापर काही मिनिटांत करण्याऐवजी तास दोन तासांनी करावा. शक्य असल्यास साबणाने हात स्वच्छ धुवावे. शिवाय, मास्कचादेखील आठ तासांपेक्षा जास्त काळ उपयोग नसावा.

- डॉ. किशाेरकुमार बिबे, बुलडाणा