शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मस, मन प्रकल्पातील पाणी रब्बीसाठी मिळणार

By admin | Updated: November 21, 2015 01:59 IST

खामगाव मतदारसंघातील मस, मन व इतर प्रकल्पातील पिण्याचे पाणी आरक्षण.

खामगाव: मस, मन प्रकल्पातील पिण्यासाठी पाण्याचे आरक्षण सोडून अतिरिक्त असलेला पाणीसाठा रब्बी पिकांसाठी सोडावा, असे निर्देश भाजपचे ज्येष्ठ नेते आ. भाऊसाहेब फुंडकर व आ.अँड. आकाश फुंडकर यांनी दिल्यानंतर तातडीने अधिकार्‍यांकडून पाणी सोडण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. खामगाव मतदारसंघातील मस, मन व इतर प्रकल्पातील पिण्याचे पाणी आरक्षण सोडून उर्वरित पाणीसाठा रब्बी पिकासाठी सोडावा असे पत्र आ. भाऊसाहेब फुंडकर यांनी शेतकर्‍यांच्या मागणीवरून जिल्हाधिकार्‍यांना पाठविले होते. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर मस, मन या लघू प्रकल्पाच्या पाणी नियोजनाबाबत २0 नोव्हेंबर रोजी पाटबंधारे उपविभागीय कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत आ.अँड. आकाश फुंडकर, मन प्रकल्प विभागाचे कार्यकारी अधिकारी व्ही.आर. भदे, उपविभागीय अधिकारी डी.एस. रघुवंशी, व्ही.डी. पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष शरद गायकी यांची उपस्थिती होती. यावेळी या प्रकल्पांतर्गत लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांच्या समस्या आ. भाऊसाहेब फुंडकर यांनी ऐकून घेतल्या. तसेच अधिकार्‍यांकडून प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठय़ाबाबत माहिती घेतली. रब्बीतील हरभरा व इतर पिकांसाठी तातडीने पिण्याच्या पाण्याचा आरक्षित जलसाठा सोडण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.