शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शहीददिनी अभिवादन

By admin | Updated: March 24, 2015 01:11 IST

बुलडाणा येथे शहीद दिनानिमित्त रॅली.

बुलडाणा : भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणार्‍या भगतसिंग- सुखदेव-राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्ताने २३ मार्च रोजी शहरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शहरातून रॅलीही काढण्यात आली. स्थानिक शहीद भगतसिंग विचार मंचाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता स्थानिक हुतात्मा गोरे स्मारकामध्ये भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र प्रगती वाचनालयाचे सचिव प्रा.किसन वाघ, उर्दू शायर डॉ.गणेश गायकवाड यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. यावेळी भगतसिंग-सुखदेव-राजगुरू अमर रहे, इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणाही देण्यात आल्या. सुधीर देशमुख यांनी प्रस्तावना करताना सांगितले की, ऐन तारुण्यात भगतसिंग व त्यांच्या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या क्रांतिकारकांनी आपले सर्वोच्च बलीदान दिले. अशा क्रां ितविरांचे स्मरण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानंतर तहसील चौक, स्टेट बँक चौक, कारंजा चौक, बाजार लाईन मार्गे जयस्तंभ चौकात रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी मान्यवरांनी जयस्तंभ चौकाचे पूजन केले. यावेळी निशिकांत ढवळे, नरेंद्र लांजेवार, रणजितसिंह राजपूत, पंजाबराव गायकवाड, प्रशांत सोनोने यांच्यासह इतर उपस्थित होते.