शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चास जय भगवान महासंघाचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 23:55 IST

बुलडाणा : ९ ऑगस्ट २0१७ रोजी क्रांती दिनी मंत्रालय मुंबई येथे होऊ घातलेल्या मराठा क्रांती मोर्चा निमित्ताने ६ ऑगस्ट रोजी जय भगवान महासंघ जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते बैठक स्थानिक शासकीय विo्रामगृह, बुलडाणा येथे पार पडली. यावेळी मुंबई येथील मराठा क्रांती मोर्चास जय भगवान महासंघातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला.

ठळक मुद्दे बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली बैठकबैठकीत कोपर्डी येथील घटनेचा जाहीर निषेध करण्यात आलामुंबई येथे आयोजित मराठा क्रांती मोर्चात एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ९ ऑगस्ट २0१७ रोजी क्रांती दिनी मंत्रालय मुंबई येथे होऊ घातलेल्या मराठा क्रांती मोर्चा निमित्ताने ६ ऑगस्ट रोजी जय भगवान महासंघ जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते बैठक स्थानिक शासकीय विo्रामगृह, बुलडाणा येथे पार पडली. यावेळी मुंबई येथील मराठा क्रांती मोर्चास जय भगवान महासंघातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला.सदर बैठकीस जय भगवान महासंघ जिल्हा संपर्क प्रमुख जिल्हाध्यक्ष विशालराव नागरे, न.पा.उपाध्यक्ष विजय जायभाये, जिल्हा उपाध्यक्ष बाळू पाटील मुंडे, पं.स.माजी सभापती सतिशराव वाघ, सरपंच मुकेशराव वाघ, माजी नगरसेवक अनिलराव वारे, प्रविण थोरात, गणेश धुंदळे तसेच सर्व शाखाप्रमुख, पदाधिारी व कार्यकर्ते हजर होते. बैठकीत कोपर्डी येथील घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी बैठकीस उपस्थित मान्यवरांची समायोचित भाषणे झालीत. मुंबई येथे होणार्‍या मराठा क्रांती मोर्चात सर्व समाजातील सर्वांनी एकदिलाने, एकजुटीने व ताकतीने सहभागी होऊन मोर्चा यशस्वीतेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा