शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

इसोली येथे मानव विकास मिशनची बस सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:17 IST

इसोली : येथील उर्दू या शिक्षणाचे माध्यम १ ते ४ वर्ग असल्याने पुढील शिक्षणासाठी अमडापूर येथील बशेरिया उर्दू शाळा महाविद्यालयामध्ये इसोली येथील ५२ विद्यार्थिनी व सात विद्यार्थी शिक्षणासाठी जातात; मात्र त्यांची जाण्या-येण्याची सोय संस्थेने केली नसल्याने अखेर इसोली येथील समाधान सुपेकरसह पालकांनी या विद्यार्थिनींसाठी मानव विकास मिशनची बस सुरू करून मुला-मुलींना होणारा त्रास थांबविला.

ठळक मुद्देविद्यार्थिनींची हेळसांड थांबली

लोकमत न्यूज नेटवर्कइसोली : येथील उर्दू या शिक्षणाचे माध्यम १ ते ४ वर्ग असल्याने पुढील शिक्षणासाठी अमडापूर येथील बशेरिया उर्दू शाळा महाविद्यालयामध्ये इसोली येथील ५२ विद्यार्थिनी व सात विद्यार्थी शिक्षणासाठी जातात; मात्र त्यांची जाण्या-येण्याची सोय संस्थेने केली नसल्याने अखेर इसोली येथील समाधान सुपेकरसह पालकांनी या विद्यार्थिनींसाठी मानव विकास मिशनची बस सुरू करून मुला-मुलींना होणारा त्रास थांबविला.चिखली तालुक्यातील ७ ते ८ हजार लोकवस्ती असलेल्या अमडापूर येथे उर्दू माध्यमाचे १ ते ४ पर्यंत वर्ग असल्याने इसोली येथून अमडापूरला शिक्षण घेणार्‍या मुलींची संख्या जास्त आहे. सदर मुलीची येण्या-जाण्याची हेळसांड होत असल्याचे पाहून समाधान सुपेकर, पं.स. सदस्य  कोकिळा खपके, मोबीनभाई माजी सरपंच, सरपंच मंर्दा विजय गीते यांनी चिखली आगार व्यवस्थापक यांच्याकडे मानव मिशन अंतर्गत बस सुरू व्हावी म्हणून गेल्या एक महिन्यापासून प्रस्ताव दाखल करूनही मानव विकास मिशनची बस सुरू व्हायला तयार नव्हती; मात्र येथील समाधान सुपेकर चमूने आमदार राहुल बोंद्रे, गटशिक्षणाधिकारी राजपूत, विस्तार अधिकारी शिंदे, केंद्रप्रमुख धारे या शासन स्तरावर काम पाहणार्‍या राजकीय व अधिकारी यांना विद्यार्थिनींची होत असलेली हेळसांड कथन करून अखेर २२ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजता मानव विकास मिशनची बस सुरू झाली. गावात बस आल्याने चालक-वाहक यांचा ग्रामस्थांच्यावतीने समाधान सुपेकर, पं.स. सदस्य कोकिळा खपके, मोबीनभाई, सुरेंद्र खपके यांनी सत्कार केला, तर आमच्या मुलींना शिक्षणासाठी त्रास होणार नाही, तर मुलींना शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी, ‘बेटी पढाओ, बेटी जगाओ’साठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.यावेळी शे.कडूलाला, इल्यासलाला नेपारी, कय्युमशाह, ऐनास टेलर, शे.युनूस, शे.हारुण, अँड. सादीक, डॉ.रईस, रसीदशाह, उपसरपंच वसंता घोरपडे, श्याम सावंत, प्रकाश येवले तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.