शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

छेडखानीच्या वादातून मलकापुरात हाणामारी

By admin | Updated: September 24, 2015 01:23 IST

एकाच कुटुंबातील दोघे जखमी.

मलकापूर (जि. बुलडाणा) : येथील फुकटपुरा भागातील दोन कुटुंबांमध्ये छेडखानीच्या कारणावरून सशस्त्र हाणामारी झाली. यामध्ये पिता-पुत्रांवर शेजारीच राहणार्‍या दोघांसह तीन ते चार महिलांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजता दरम्यान घडली. शहरातील फुकटपुरा भागातील विष्णूनगरात नवृत्ती कडू ठोसर (वय ४0) हे आपल्या कुटुंबासह राहतात. या परिवारातील महिलांची शेजारीच राहणारे कुटुंबीय छेड काढत असल्याची तक्रार आहे. याबाबत ठोसर कुटुंबातील महिलांनी तीन दिवसांपूर्वी शहर पोलिसांत तक्रारही दिली. दरम्यान, या तक्रारीबाबत जाब विचारत बुधवारी राजू शंकर खंडारे (४0), संजू शंकर खंडारे यांच्यासह तीन ते चार महिलांनी ठोसर कुटुंबीयांवर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यामध्ये नवृत्ती कडू ठोसर, विनायक नवृत्ती ठोसर (१६) गंभीर जखमी झाले. खंडारे कुटुंबातील एका जखमीस उशिरा दवाखान्यामध्ये भरती करण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलिसांनी जखमींना मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.