शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

मलकापूर रेल्वेस्थानक व परिसराची तपासणी

By admin | Updated: June 17, 2017 00:19 IST

बॉम्बशोधक पथक, आरपीएफ, जीआरपी व विशेष खुपीया शाखेच्यावतीने मलकापूर रेल्वे स्थानक व परिसरात १६ जून रोजी तपासणी मोहिम राबवण्यिात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : देशभरात दहशतवादी कारवाया वाढल्या असून त्या अनुषंगाने सजगता बाळगत सुरक्षिततेच्या दृष्टीने बॉम्बशोधक पथक, आरपीएफ, जीआरपी व विशेष खुपीया शाखेच्यावतीने मलकापूर रेल्वे स्थानक व परिसरात १६ जून रोजी तपासणी मोहिम राबवण्यिात आली.सद्यस्थितीत संपूर्ण देशभरात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. त्या अनुषंगाने सजगता बाळगत सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष खुपीया शाखेचे विभागप्रमुख रंजन तेलंग, आरपीएफचे निरीक्षक बनकर, जीआरपीचे निरीक्षक परदेशी आदींनी संयुक्तरित्या बॉम्बशोधक पथक बुलडाणाच्या विशेष सहकार्याने रेल्वे स्टेशन परिसरात संशयीत वस्तुंची मेटल डिटेक्टर तसेच अन्य उपकरण घेवून तपासणी केली. ही कार्यवाही रेल्वे स्टेशन तथा परिसरात करण्यात आली.