शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

मलकापुरात मुख्याध्यापकावर गोळ्या झाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2017 19:32 IST

दुचाकीवर आलेले अज्ञात दोघे पसार

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : येथील घिर्णी रोडवरील महाराणा प्रताप नगरातील रहिवाशी मुख्याध्यापकावर मोटारसायकलने आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या. ही घटना बुधवारी रात्री १०.४० वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुख्याध्यापकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.मोताळा तालुक्यातील निपाणा येथील भिकमसिंह पाटील विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत स्थानिक महाराणा प्रताप नगरातील रहिवाशी रवीसिंह राजपूत वय ४६ हे बुधवारी रात्री १०.४० वाजताच्या सुमारास घरासमोर उभे राहून मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होते. त्यावेळी मोटारसायकलवर दोन जण तेथे आले. यामधील एकाने पाठीमागून राजपूत यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात राजपूत हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर अडीच तास शस्त्रक्रिया करुन दोन गोळ्या काढण्यात आल्या. त्यांच्यावर आयसीयुत उपचार सुरु असून अद्याप ते शुध्दीवर आलेले नाहीत. दरम्यान याप्रकरणी मुख्याध्यापक पाटील यांची पत्नी सौ.सपना राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मलकापूर पोलिसांनी अपराध क्रमांक ३०६/२०१७ कलम ३०७, ३४ भादंविनुुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार ठाकरे करित आहेत.