शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

लक्झरी बसची कारला धडक; एक ठार, दोन जखमी

By admin | Updated: June 26, 2017 10:20 IST

भरधाव लक्झरी बस व कार या दोन वाहनात झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: नजीकच राष्ट्रीय महामार्गावर स्थित वीर जगदेवराव सूतगिरणीसमोर भरधाव लक्झरी बस व कार या दोन वाहनात झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. कार क्र. एम. एच. ०४/डी. एन. ४३११ चंद्रपूरवरून मुुंबईकडे निघाली होती. शनिवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ६ वरील सूतगिरणीसमोर विरुद्ध दिशेने भरधाव आलेली लक्झरी बस क्र.बी.टी.९६९६ कारवर आदळली. या अपघातात कारच्या समोरील भागाचा अक्षरश: चेंदामेंदा होऊन चालक जयदेव हलदर (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पंकज शामसुंदर ढाबेराव (वय ३५) व कपिल पिंपल शेंडे (वय ३८) रा. चंद्रपूर असे दोघे गंभीररीत्या जखमी झाले. जखमींना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेत शहर पोलिसांनी विनोद गणुजी राठोड (वय ३१) रा. धामणगावदेव, ता. दारव्हा, जि. यवतमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्झरी बस चालक सुमेध बाबुराव तायडे (वय ३३) रा. गोंधनापूर यांच्याविरुद्ध कलम २७९,३३७,३३८, ३०४,अ,४२७ भादंविचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर गवारगुरू करीत आहे.