शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रोहिंग्या मुस्लिमांवरील अत्याचार थांबविण्यासाठी लोणारमध्ये मूक मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 18:39 IST

म्यानमार देशातील  ब्रम्हा याठिकाणी रोहिंग्या मुस्लीम नागरिकांवर  होणारे अन्याय थांबवावेत या मागणीसाठी शहर व तालुक्यातील हजारो मुस्लीम बांधवांनी तहसिल कार्यालयावर १५ सप्टेंबर रोजी मूक मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन तहसिलदार सुरेश कव्हळे यांना देण्यात आले.

- किशोर मापारी 

लोणार, दि. 15 -  म्यानमार देशातील  ब्रम्हा याठिकाणी रोहिंग्या मुस्लीम नागरिकांवर  होणारे अन्याय थांबवावेत या मागणीसाठी शहर व तालुक्यातील हजारो मुस्लीम बांधवांनी तहसिल कार्यालयावर १५ सप्टेंबर रोजी मूक मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन तहसिलदार सुरेश कव्हळे यांना देण्यात आले.

शहरातील जामा मजीद चौकापासून पासून दुपारी २ वाजून ३० मिनिटानी मूक मोर्चाला सुरुवात झाली़ . मूक मोर्चा मध्ये सहभागी नागरिकांच्या हातात 'रोहिंग्या मुसलमान पर अत्याचार बंद करो “  या आशयाचे फलक लक्ष वेधून घेत होते. सकाळी अकरा वाजेपासून शहर व तालुक्यातील मुस्लीम समाजबांधव जामा मजीद भागात जमायला सुरुवात झाली होती . सर्व मुस्लीम बांधवांनी कुठलेही घोषणाबाजी न करता तसेच वाहतुकीला अडथळा न येऊ देता शांतेत मूक मोर्चा काढला .या शांततामय मूक मोर्चामुळे एक नवीन आदर्श निर्माण झाला आहे .   

शिस्तीचे दर्शन...जामा मजीद पासून सुरू झालेल्या मोर्चात शिस्तीचे दर्शन घडले़ . जामा मजीद चौक ते थेट मा.बसवेश्वर चौकापर्यंत मोर्चेकऱ्यांची रांग लागली होती़. मोर्चेकरी अतिशय शिस्तबद्धरित्या तहसिल कार्यालयापर्यंत पोहोचले तर रस्ता ओलांडणाऱ्या महिलांसह नागरिकांना जागो-जागी जागाही करून देण्यात येत होती.

२ हजारांवर बांधव...मूक मोर्चात सुमारे २ हजारांवर मुस्लीम बांधव सहभागी झाले होते़. कॉंग्रेस नेते बादशहा खान , नगर परिषद आरोग्य सभापती शेख समद, तालुका उपाध्यक्ष अन्नू सर , रौनक अली, हाजी महेमूद सेठ, हाजी नसीम सर , हाजी रिजवान ,एजाज खान , लुकमान कुरेशी , इम्रान खान,अशोक वारे ,अतिक कुरेशी , हाशम कुरेशी यांचे सह हजारो मुस्लीम बांधव शांतेत मूक मोर्चात सहभागी झाले .