शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लोणार नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर

By admin | Updated: September 29, 2016 01:41 IST

१0 ऑक्टोबर रोजी दोन पदांसाठी होणार निवडणूक.

लोणार(जि. बुलडाणा), दि. २८- नगरपालिका अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा कालावधी होता. सदर कालावधी नुकताच संपुष्ठात आल्यामुळे लोणार नगर पालिका अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी जाहीर केली. १0 ऑक्टोबर रोजी या दोन्ही पदासाठी निवडणूक घेण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यामुळे लोणार नगरपालिकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी होणारी निवडणूक लक्षात घेता, गेल्या दोन महिन्यांपासून लोणार नगरपालिकेमधील राजकीय वातावरण गरम झाले आहे. याचे कारण म्हणजे अध्यक्ष पदाचा अडीच वर्षांंचा कालावधी संपल्याने होणार्‍या निवडणुका आहेत. याबाबत नगरसेवकांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू झालेली असतानाच २८ सप्टेंबर रोजी लोणार नगरपालिका अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला. यामध्ये अध्यक्षपदासाठी नामनिर्देश दाखल करण्यासाठी ३ ते ४ ऑक्टोबर २0१६ च्या दुपारी दोन वाजेपर्यंत कालावधी असून, वैध उमेदवारीची यादी ६ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करणे, तसेच नामनिर्देशन मागे घेण्यासाठी ७ ऑक्टोबर दुपारी ४ वाजेपर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे. निवडणूक प्रक्रिया ही १0 ऑक्टोबर २0१६ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. यासोबतच नगरपालिका उपाध्यक्षपदाचीसुद्धा निवडणूक प्रक्रिया होणार असून, उपाध्य पदासाठी नामनिर्देशन दाखल करणे, १0 ऑक्टोबरच्या सकाळी १0 ते १२ वाजेपर्यंत वेळ आल्यास निवडणूक घेण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी नगरपालिका यांना दिले आहेत. या निवडणुकीचे काम उपविभागीय अधिकारी हे पाहणार आहेत. या निवडणूक प्रक्रियेमुळे लोणार शहरामध्ये राजकीय वातावरण गरम झाले आहे. लोणार नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळय़ात पडते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.