शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

विश्‍वी येथील शाळेला ठोकले कुलूप

By admin | Updated: June 28, 2014 01:42 IST

मेहकर तालुक्यातील मौजे विश्‍वी येथील घटना

मेहकर : तालुक्यातील मौजे विश्‍वी येथील मराठी पूर्व माध्यमिक शाळेची जमिन हर्रासी मोबदला परत न मिळाल्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी २६ जून रोजी ग्रामस्थांनी शाळेला ताला ठाकून शाळा बंद आंदोलन केले.विश्‍वी येथील मराठी पूर्व माध्यमिक शाळेच्या सकस आहार योजनेअंतर्गत शासनाकडून शाळेला जमिन हस्तांतरीत करण्यात आलेली आहे. काही वर्षा पर्यंत जमिनीच्या हर्रासीमधून मिळणारी रक्कम ही जिल्हा परिषद प्रशासनाकडून शाळेला विशिष्ट कामे करण्यासाठी परत मिळाली होती. परंतु सन २00५ पासून हर्रासी झालेली रक्कम जिल्हा परिषद शेष फंडात जमा केल्या जाते. त्यामुळे गावाला त्याचा कोणताही फायदा होत नाही. गावातील जमिनीच्या हर्रासीच्या पैशावर गावातील शाळेचाच अधिकार आहे. त्यामुळे सन २00५ ते २0१४ या वर्षापर्यंत जि.प.कडे ३ लाख ६३ हजार १0७ रुपये घेणे बाकी आहे. शाळेला तात्काळ सदर रक्कम परत करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा बंद आंदोलन केले.