शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

जीवनगौरव पुरस्काराने चांडक सन्मानित

By admin | Updated: June 25, 2014 00:02 IST

कोल्हापूर येथील अविष्कार फाऊंडेशनचा पुरस्कार : सहकार क्षेत्रातील योगदानाची नोंद

बुलडाणा : कोल्हापूर येथील अविषकार फाऊंडेशनच्या वतिने दिला जाणार्‍या जीवनगौरव पुरस्कारने बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांना सन्मानीत करण्यात आले. स्थानिक सहकार सेतू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे हे होते तर मंचावर अविष्कार फाऊंडेशनचे संजय पवार, रामदादा मोहीते, माजी आमदार बाबुराव पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान सावळे उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी बोलतांना चांडक यांनी हा पुरस्कार म्हणजे सहकार चळवळीवर व्यक्त केलेलो विश्‍वास आहे, मुळातच सहकाराची ह्यविश्‍वासह्ण ही एक अक्षरी व्याख्या असुन बुलडाणा अर्बनच्या सामाजीक बांधीलकीचाही गौरव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मोहीते यांनी पुरस्कारामागील भावना व्यक्त केली. जेष्ठ पत्रकार राजोरे यांनी हा चांडक यांनी पुरस्कार स्विकारल्याने पुरस्काराची उंची वाढल्याचे नमूद केले. संचालन प्रख्यात कवी अजीम नवाज राही यांनी तर आभार प्रदर्शन पत्रकार राजेंद्र काळे यांनी व्यक्त केले.