शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानातील काळ्या बाजाराला बसणार आळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 19:34 IST

मोताळा : रेशन दुकानातील होत असलेल्या काळ्या बाजाराला आळा बसण्यासाठी व रेशन कार्ड धारक व्यक्तिलाच राशन मिळावे, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने संपुर्ण राज्यात १ आॅक्टोबर पासून आधार कार्ड असलेल्या व्यक्तिनाच धान्य उपलब्ध होणार आहे

ठळक मुद्दे१ आॅक्टोबर पासून रेशन दुकानावर आधार सक्तीचेजिल्ह्यात रेशनचा काळ्या बाजार होण्याच्या घटनामध्ये कमालिची वाढ 

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : रेशन दुकानातील होत असलेल्या काळ्या बाजाराला आळा बसण्यासाठी व रेशन कार्ड धारक व्यक्तिलाच राशन मिळावे, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने संपुर्ण राज्यात १ आॅक्टोबर पासून आधार कार्ड असलेल्या व्यक्तिनाच धान्य उपलब्ध होणार आहेजिल्ह्यात काही वर्षात रेशन च्या काळ्या बाजार होण्याच्या घटना मध्ये कमालिची वाढ झाली असून  यांची अनेक प्रकरने उघडीस आली आहेत. रेशनचा माल दुकानात न आणता परस्पर विकने  व कार्ड धारक व्यक्तीच्या नावावरील धान्य दुसºयाला  देने आपल्या मर्जितील व जवळच्या व्यक्तींना धान्य देणे यांच्या सोबतच वेळेवर धान्य गोडाउन मधूनस न उचलणे यांच्या सारख्या अन्य प्रकरणात मोठ्या प्रमानात वाढ झाली होती.  या सर्वाची दखल राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री ना. गिरीष बापट यांनी घेतली असून ज्या व्यक्तिंनी आपले आधार कार्ड आपल्या रेशन कार्ड सोबत (लिंक)जोडले आहे. अशाच अधिकृत लाभर्थ्यांनाच धान्याचा लाभ मिळणार आहे.असे आदेश दुकानदार यांना सबंधित यंत्रणेकडून देण्यात आले आहे. रेशन कार्डला आधार सक्ति केल्या मुळे डिजिटल व्यवहारात या प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची माहिती ना.गिरीष बापट यांनी दिली आहे. रेशन कार्ड धारकाने आपला अंगठा सबंधित यंत्राला लावल्या नंतरच त्याला धान्य मिळणार आहे. यामुळे रेशन दुकानदारांना परस्पर धान्य विक्री करता येणार नसून आधार सक्तिचा आदेश हा १ आॅक्टोबर पासून सुरु होणार आहे.