शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात १२५ शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 11:58 IST

Schools in Buldana district बुलडाणा जिल्ह्यात २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १२५ शाळा आहेत. या

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  राज्यभरात २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करणे किंवा त्या शाळा लगतच्या शाळांत समायाेजित करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १२५ शाळा आहेत. या शाळा इतर शाळांत समायाेजित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण भागातही इंग्रजी काॅन्व्हेंटचे प्रस्थ वाढले आहे. त्यामुळे जि.प. शाळांची पटसंख्या कमी हाेत असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेल्या शाळांवर शिक्षकांच्या वेतनाचा व इतर खर्च करणे शक्य नसल्याने शासनाने या शाळा बंद करण्याचा किंवा इतर शाळांमध्ये त्यांचे समायाेजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पटसंख्या कमी असलेल्या शाळांचा शिक्षण विभागाकडून शाेध घेण्यात येत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १४३८ शाळा आहेत. त्यापैकी पटसंख्या नसल्याने दाेन शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच १२५ शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे.    शहरांसह खेड्यांमध्येही काॅन्व्हेंट सुरू झाले आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर हाेत आहे. त्यामुळे शासनाने कमी पटसंख्या असलेल्या बंद करण्याचा किंवा त्यांचे समायाेजन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

जिल्ह्यात दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे समायाेजन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या शाळेतील शिक्षकांना इतर जिल्हा परिषद शाळेत समायाेजीत करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी प्रवास भत्ता किंवा इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येइल. - सचिन जगताप, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावSchoolशाळा