शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

तळणी शिवारात आढळले बिबट्याचे पिल्लू

By admin | Updated: December 9, 2015 02:45 IST

मोताळा तालुक्यातील घटना.

मोताळा : तालुक्यातील शेलापूर-तळणी शिवारातील एका शेतकर्‍याच्या शेतात बिबट्याचे पिल्लू ८ डिसेंबर रोजी सकाळी १0 वाजेच्या सुमारास आढळले. शेतात कापूस वेचत असताना पिल्लाच्या आरडाओरडीमुळे काही महिलांच्या निदर्शनास हा प्रकार आला. शेलापूर-तळणी शिवारात शेलापूर येथील संजय होले यांचे शेत आहे. मंगळवारी १0 ते १२ महिला मजूर त्यांच्या शेतात कापूस वेचत असताना अचानक बिबट्याच्या पिल्लाचा ओरडण्याचा आवाज आला. या महिलांनी लगेच शेतमालकाच्या मुलाला ही बाब सांगितली. मुलाने कुतूहलाने आवाजाच्या दिशने जाऊन पाहिले असता, मांजरीचे पिल्लू असल्याचे त्याने आईला सांगितले; मात्र मांजरीचे एकच पिल्लू शेतात कसे राहील, ही शंका आल्याने या महिलेने परिसरातील शेतकर्‍यांना बोलावून खातरजमा केली असता, ते पिल्लू बिबट्याचे असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती शेतकर्‍यांनी तत्काळ वन विभागाच्या अधिकार्‍यांना सांगितली. ही माहिती मिळताच दुपारी वन परिक्षेत्र अधिकारी पी. टी. कसले, वनपाल संजय राठोड, वनरक्षक नागरेसह देशमुख, तवलारकर, मुंजाळकर, लवंगे, सोनुने व गणेश जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती गाव परिसरात पडल्यामुळे शेतात बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी मादी बिबटपासून प्राणहानी होऊ नये, यासाठी परिसरातील गर्दी हटवून त्या ठिकाणी दुपारी दोन वाजेपासून गस्त लावलेली आहे.