शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अघोरी प्रथांपासून परावृत्त करण्यासाठी कायदा

By admin | Updated: November 14, 2014 00:02 IST

बुलडाणा येथे श्याम मानव यांचे जादूटोणा विरोधी कायदावर प्रबोधन.

बुलडाणा : समाजातील सर्वसामान्य लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन लोकांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण करणात्या घटकांना ते करण्यापासून परावृत्त करणे आणि अलौकिक शक्ती, भूत पिशाच्च यांच्या नावावर चालणार्‍या नरबळी व इतर अनिष्ट व अघोरी प्रथांपासून लोकांना परावृत्त करणे या उद्देशाने हा कायदा तयार करण्यात आला आहे. केवळ कायदा तोडणार्‍या लोकांना शिक्षा करणे, त्यांना जेलमध्ये टाकणे हा या कायद्याचा हेतू नाही तर अशा गोष्टींना प्र ितबंध करणे, ज्यामुळे लोकांचे जीव वाचतील, त्यांची शारीरिक , मानसिक व आर्थिक हानी टळेल, हा या कायदयाचा खरा हेतू असल्याचे पीआयएमसीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांनी स्पष्ट केले. जिजामाता प्रेक्षागारमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जादूटोणा कायदा व चम त्कार, भूत , तंत्र-मंत्र ,जादूटोणा किती खरं किती खोटं, याबाबत श्याम मानव यांनी चमत्कार प्रात्यक्षिकासह व्याख्यान दिले. समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्याना प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी यांनी केले.