व्यासपीठावर तालुका प्रमुख शिवप्रसाद ठाकरे , युवासेना तालुका प्रमुख सिद्धेश्वर आंधळे, शिवसेना नेते गजेंद्र देशमुख, उपतालुका प्रमुख मसाजी वाघ, विद्यार्थी सेनेचे तालुका प्रमुख शुभम पव्हरे, प्रल्हाद नागरे , जनाबापू कास्तोडे, माणिकराव भुतेकर, नामदेव बुधवत,रामभाऊ कुटे आदींची उपस्थिती होती. यावेळी युवा सेनेचे इरफान शेख, राम देशमुख,अशोक महाडिक, समद शेख , उमरखा पठाण,हलीम पठाण, ग्रामपंचायत सदस्य अब्रार शेख,बबन कुटे, राजाराम शेळके, दिनकर जाधव, बबनराव देशमुख, राजू देशमुख,पंढरी घाडगे, हरी घाडगे,हरी पडूळ, गणेश कासोडे,बद्री जायभाये, पवन जायभाये, गजानन देशमुख, धनंजय देशमुख, जगन सांगळे,अजित नागरे,शिवा बुधवत,शिवाजी तोैर,ज्ञानदेव तौर, दस्तगीर ठेकेदार, शेख रब्बानी,हुसेन शेख,इरशाद शेख, आकाश साळवे,सोमनाथ पवार, घनश्याम कवडे,योगेश घुगे, अनिल देशमुख,वसंता महाडिक, अंबादास केदार, शेषराव मानकर, गुंजाळ राजू, शिवानंद जाधव ,तुषार तौर यश ठाकरे,जयराज देशमुख,हेमंत गीते,शुभम तांबोळी, रमेश झोरे हे प्रमुख पदाधिकारी सर्कलमधून उपस्थित होते . यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला़ संचालन व आभार अश्फाक शेख यांनी मानले़
दुसरबीड येथे सेनेच्या संपर्क अभियानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:33 IST