शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दमदार पावसाअभावी खामगावमध्ये १० हजार हेक्टरवरील पेरणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 11:59 IST

Khamgaon News : ७१४७८ हेक्टरवर पेरणी झाली असून, १० हजार हेक्टरवरील पेरणी रखडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क  खामगाव : तालुक्यात जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला असला तरी अद्याप पेरणी पूर्ण झाली नाही. तालुक्यात ७१४७८ हेक्टरवर पेरणी झाली असून, १० हजार हेक्टरवरील पेरणी रखडली आहे.  तालुक्यात १ लाख २८ हजार ५०८ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून, ८१८०४ हेक्टर क्षेत्र वहितीखाली आहे. प्प्रारंभी चांगला पाऊस पडला. त्यामुळे काही शेतक-यांनी पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी दिली. त्यामुळे पेरणी रखडली. मूग आणि उडिदाची पेरणी विलंबाने झाली, तर उत्पादनात मोठी घट येते. त्यामुळे काही भागातील शेतक-यांनी  मुबलक पाऊस नसतानाही पेरणी केली. पावसाचा खंड पडल्याने शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. तालुक्यात ६७९८ हेक्टरवर बागायती कापसाची, तर १९११६ हेक्टरवर जिरायती कापसाची पेरणी करण्यात आली आहे. तसेच ३०९१५ हेक्टरवर सोयाबीन, तूर ७०३०, मूग २९६५, उडीद २०२४, ज्वारी १३९१, बाजरी ८१, मका ४०१ तर इतर पिकांची ६२० हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेती