शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:26 IST

खामगाव : शेतातील मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटून १३  जण जखमी झाले. यामध्ये ११ महिला आणि दोन बालकांचा  समावेश आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६.३0 वाजता  दरम्यान, खामगाव- शेगाव रोडवरील लासुरा फाट्यावर घडली.  जखमींपैकी चार महिला गंभीर असल्याने, त्यांना अकोला येथे  हलविण्यात आले.

ठळक मुद्दे१३ जखमी, चार गंभीर११ महिला आणि दोन बालकांचा  समावेश खामगाव- शेगाव रोडवरील लासुरा फाट्यावर घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शेतातील मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटून १३  जण जखमी झाले. यामध्ये ११ महिला आणि दोन बालकांचा  समावेश आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६.३0 वाजता  दरम्यान, खामगाव- शेगाव रोडवरील लासुरा फाट्यावर घडली.  जखमींपैकी चार महिला गंभीर असल्याने, त्यांना अकोला येथे  हलविण्यात आले.  गायगाव शेतशिवारात गोविंदा लाहुडकार यांची शेती आहे. या शे तातील मुगाच्या तोडणीसाठी शेगाव तालुक्यातील खेर्डा गोसावी  येथील महिला मजूर ट्रॅक्टरने गेल्या होत्या. मूग तोडणीचे काम आटोपल्यानंतर घरी परतत असताना, लासुरा  फाट्यानजीक ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात जिजाबाई आ त्माराम भेंगे(५0), इंदूबाई रामचंद्र बिंगेवार (३५), विमल विठ्ठल  साठे (४५), संगीता गणेश गुल्लेवार (२0), बैनाबाई दादाराव  नाईक (४0), लक्ष्मी पुंजाजी गावंडे  (३५), रुख्माबाई महादेव  उंबरकार (४0), शोभा समाधान भिसे (५0), कविता संतोष  धामणकार (५0), शांताबाई वसंता धामणकार (६५), उषाबाई  अरूण बिल्लेवार (३५), अंश गणेश बिल्लेवार (३), विशाल  गणेश बिल्लेवार (६) जखमी झाले. जखमींना खामगाव येथील   शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये इंदूबाई  बिंगेवार, बैनाबाई नाईक, लक्ष्मीबाई गावंडे, शांताबाई धामणकर  गंभीर जखमी झाल्याने, प्रथमोपचारानंतर त्यांना अकोला येथे  हलविण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, शेषराव किसन येरळीकर  यांच्या मालकीचा हा ट्रॅक्टर असून, विठ्ठल चोखट नामक चालक  हा ट्रॅक्टर चालवित होता. अपघाताची माहिती मिळताच, खेर्डा  गोसावी येथील नागरिक मोठय़ा संख्येने खामगाव येथील उप- जिल्हा रुग्णालयात दाखल झाले.