शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कृउबास देणार नाफेडला बारदाना!

By admin | Updated: March 30, 2017 02:29 IST

खामगाव येथील हमीभाव केंद्रावर महिन्याभरापासून तुरीची आवक बंद

खामगाव, दि. २९- तुरीला हमीभाव मिळावा, यासाठी येथे सुरू असलेल्या नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर बारदाना नसल्याने गेल्या २६ फेब्रुवारीपासून तुरीची आवक स्वीकारणे बंद आहे. यामुळे शेतकर्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी नाफेडला मोफत बारदाना पुरविण्याचा ठराव खामगाव कृउबासने बुधवारी झालेल्या संचालकांच्या सभेत घेतला.शेतमालास हमीभाव मिळावा, यासाठी खामगाव येथील कृउबासच्या टीएमसी यार्डमध्ये तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र, खुल्या बाजारातील तुरीचे भाव हमीदरापेक्षा कमी असल्याने येथील हमीदर तूर खरेदी केंद्रावर मोठय़ा प्रमाणात तुरीची विक्री करण्यात आली. दरम्यान, आवक वाढल्याने हमीदराने तूर खरेदी करणार्‍या विदर्भ मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह फेडरेशनने गत २७ फेब्रुवारीपासून तुरीची आवक स्वीकारणे बंद केले आहे. खुल्या बाजारात अद्याप तुरीचे भाव हमीदरापेक्षा कमीच आहेत, तर नाफेडने तूर स्वीकारणे बंद केले आहे. त्यामुळे घरात पडून असलेली तूर हमीदराने खरेदी होईल की नाही, असा संभ्रम शेतकर्‍यांना पडला आहे. दरम्यान, आवक स्वीकारणे सुरू करावे तसेच मोजमापाची गती वाढविण्यात यावी, यासाठी भाराकाँच्यावतीने माजी आ.दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात आंदोलनदेखील करण्यात आले होते. याच दिवशी विदर्भ माकेर्ंटिंग को-ऑपरेटिव्ह फेडरेशनने बारदाना मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याने तुरीची आवक थांबविण्याबाबत कृउबासला लेखी पत्र दिले होते. यामुळे बारदानाअभावी शेतकर्‍यांची गैरसोय होत असेल, तर नाफेडला मोफत बारदाना उपलब्ध करुन देण्याचा ठराव कृउबास संचालकांच्या बुधवारी झालेल्या तातडीच्या सभेत घेण्यात आला. या सभेला कृउबास सभापती संतोष टाले, उपसभापती नीलेश दिपके, संचालक श्रीकृष्ण धोटे, श्रीकृष्ण टिकार, प्रमोद चिंचोलकार, विलाससिंग इंगळे, संजय झुनझुनवाला, राजेश हेलोडे, विमलबाई वाकुडकार, सुलोचना राऊत, संतोष देशमुख, ज्ञानेश्‍वर सुडोकार, दिलीप पाटील, अशोक हटकर, किशोर बोबडे आदींची उपस्थिती होती.