शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या मागणीसाठी काेळी महादेव बांधव चढले टाॅवरवर; पाेलिसांची तारांबळ

By संदीप वानखेडे | Updated: January 9, 2024 15:26 IST

चार जणांनी घाेषणा देत सुरू केले शाेले आंदाेलन

बुलढाणा : आदिवासी कोळी जमातीला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी चार जण बुलढाणा शहरातील बीएसएनएलच्या टाॅवरवर चढले़ अचानक सुरू केलेल्या या आंदाेलनामुळे पाेलिसांची तारांबळ उडाली.

आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या प्रमुख मागणीसाठी २१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्यांमार्पत अमरावती विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही. तसेच बेरार प्रांतातील पाल पारधी, राज पारधी, गाव पारधी, हरण शिकार पारधी या जातीचा विमुक्ती जाती अ मध्ये येतात.

मात्र, नाम साध्यर्माचा लाभ घेऊन त्यांनी अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र मिळविले आहे. उपरोक्त जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे. तसेच आदिवासी कोळी जमातीला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी गणेश पांडुरंग इंगळे, गजानन धाडे, संदीप सपकाळ यांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषणास सुरूवात केली आहे़ हे उपाेषण सुरू असतानाच काही आंदाेलक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या बीएसएनएलच्या टाॅवरवर चढले विविध घाेषणा देत हे कार्यकर्ते टाॅवरवर चढले़ या आंदाेलनामुळे पाेलिसांची तारांबळ उडाली.