शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

करडी धरणात तरुणाचा मृतदेह आढळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2016 01:37 IST

मृतक धाड येथील रहिवासी.

धाड (जि. बुलडाणा) : येथील करडी संग्राहक तलावात एका अज्ञात इसमाचे मृतदेह तरंगताना आढळून आल्याची घटना ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता घडली. बुलडाणा तालुक्यातील धाड जवळच असलेल्या करडी धरणाचे परिक्षेत्रात नदीच्या पात्रातील पाण्यात रविवारी सकाळी ११.३0 च्या सुमारास अज्ञात इसमाचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करून प्रेत पाण्याबाहेर काढून पंचनामा केला असता मृतक इसम हा धाडमधील असून, त्याचे नाव शे.हमीद शे.गफ्फार (वय ३0) असे असल्याचे समजले.याबाबत पोलिसांनी मृतकाचे घरच्या मंडळीला माहिती देऊन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले. याप्रकरणी पोलिसांनी र्मग दाखल केला आहे. तपास ठाणेदार एल.डी. सोद्मो व त्यांचे सहकारी करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच धाड परिसरातील नागरिकांनी करडी धरणावर धाव घेतल्यामुळे मोठी गर्दी झाली होती.