शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मॅग्मो आयुर्वेद डॉक्टर्सकडून खेडेकर यांचा सत्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगाव मही:  डॉक्टरांच्या समस्या मार्गी लावल्यामळे  बुलडाणा जिल्हा मॅग्मो आयुर्वेद संघटनेच्यावतीने आ. डॉ.  शशिकांत खेडेकर यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला.आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी विधानसभेत वैद्यकीय  अधिकार्‍यांच्या सेवा नियमित करण्याचा मुद्दा लावून धरला हो ता. नुकताच शासनाने या वैद्यकीय अधिकार्‍यांना सेवेत कायम  करण्याचा कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला. त्यामुळे ...

ठळक मुद्देडॉक्टरांच्या समस्या मार्गी लावल्याबुलडाणा जिल्हा मॅग्मो आयुर्वेद संघटनेच्यावतीने खेडेकर यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगाव मही:  डॉक्टरांच्या समस्या मार्गी लावल्यामळे  बुलडाणा जिल्हा मॅग्मो आयुर्वेद संघटनेच्यावतीने आ. डॉ.  शशिकांत खेडेकर यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला.आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी विधानसभेत वैद्यकीय  अधिकार्‍यांच्या सेवा नियमित करण्याचा मुद्दा लावून धरला हो ता. नुकताच शासनाने या वैद्यकीय अधिकार्‍यांना सेवेत कायम  करण्याचा कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला. त्यामुळे ७३८  बीएएमएस डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे. शासन दरबारी  सभागृहात तसेच वेळोवेळी आमदार डॉ. खेडेकर डॉक्टर्सच्या  समस्यांचा मुद्दा उपस्थित केला. महाविद्यालयीन जीवनापासून  त्यांनी संघर्ष करून पदवीधारकांना शासन सेवेत मोठे आरक्षण  मिळवून देताना आंदोलनही केले आहे. तेव्हापासून अस्थायी  डॉक्टरांना न्याय मिळावा, यासाठी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत  यांच्याशी  चर्चा करून मार्ग काढण्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा  केला.  याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.