शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोविड-१९ टेस्टमध्ये खामगाव तालुका आघाडीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 13:10 IST

Khamgaon Covid-19 Test कोरोना चाचण्यांमध्ये खामगाव तालुक्याने जिल्ह्यात बाजी मारली आहे.

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत सर्वाधिक कोरोना चाचण्यांमध्ये खामगाव तालुक्याने जिल्ह्यात बाजी मारली आहे. त्याचप्रमाणे  विविध प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने घेण्यात आलेल्या शिबिरांमध्येही खामगाव तालुक्याची आघाडी असून शिबिरांमध्ये सर्वाधिक अडीच हजार नागरिकांची गत १५ दिवसांत तपासणी करण्यात आली. खामगाव तालुक्तयात तपासणी आणि िशबिरांची आकडेवारी जिल्हयात सर्वाधिक आहे. परिणामी,कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य झाल्याचे दिसून येते.  खामगाव तालुका कोरोना विषाणू संसर्गाचे हॉस्टस्पॉट केंद्र ठरण्याची भीती ठरत असतानाच,  आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांमुळे कोरोना रूग्ण संख्येवर नियंत्रण मिळविता आल्याची चर्चा आहे.गत पंधरवाड्यात खामगाव तालुक्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. खामगाव तालुक्यात करण्यात आलेल्या कारोना टेस्ट आणि शिबिरांची संख्या ही बुलडाणा जिल्हयात सर्वाधिक असल्याचे वैदयकीय सुत्रांचे म्हणणे आहे.

अशी घेण्यात आली शिबिरेपिंपळगाव राजा-०३, रोहणा-०३, गणेशपूर-०४, अटाळी-०५, बोथाकाजी-०२, लाखनवाडा-०२, निमकोहळा-०२, हिवरखेड-०२, घारोड-०२, वझर-०२ तर पारखेड, प्रिंपी देशमुख, भालेगाव बाजार, जळका भडंग, सुटाळा, वर्णा, कोंटी, गारडगाव, चिंचपूर, प्रिंपी कोरडे, अंत्रज, नायदेवी, लोखंडा, शिराळा, विहिगाव, शिर्ला, आवार, पेंडका, गंवढाळा, आंबेटाकळी, चितोडा, शहापूर, बोरी, हिंगणा, उमरा, लोणी या गावांमध्ये प्रत्येकी ०१ शिबिर घेण्यात आले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkhamgaonखामगाव