शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव तालुक्यातील शेतीला मिळणार नवीन तंत्रज्ञानाची जोड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 12:47 IST

खामगाव :  पारंपारिक पिक पध्दतीला फाटा देत खामगाव तालुक्यातील अनेक शेतकरी त्यांच्या शेतात नवनवीन तंत्रज्ञाचा अवलंब करू पाहताहेत. याकरीता प्रयत्नशिल शेतकºयांसाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतीत राबविण्यात येत असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी खामगाव तालुक्यातील शेतकºयांना अभ्यास दौºयावर पाठविण्यात आले आहे.

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  पारंपारिक पिक पध्दतीला फाटा देत खामगाव तालुक्यातील अनेक शेतकरी त्यांच्या शेतात नवनवीन तंत्रज्ञाचा अवलंब करू पाहताहेत. याकरीता प्रयत्नशिल शेतकºयांसाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतीत राबविण्यात येत असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी खामगाव तालुक्यातील शेतकºयांना अभ्यास दौºयावर पाठविण्यात आले आहे.पारंपारिक पिक पध्दतीतून येणारे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाणही कमी होत असल्यसाने शेतकºयांच्या शेतांमधिल विहीरी, बोअरवेलच्या पाणी पातळीत कमालीची घट आली आहे. परिणामी आहे त्या पाण्यावर पिक घेणे कठीण होवून बसले आहे. एकीकडे पाण्याची कमतरता तर दुसरीकडे तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे शेती तोट्याचा व्यवसाय होवून बसली आहे. अशा अवस्थेतही खामगाव तालुक्यातील अनेक शेतकरी त्यांच्या शेतात नवीन प्रयोग करू पाहताहेत. अशा प्रयोगशिल शेतकºयांचे मनोबल उंचाविण्यासाठी तसेच त्यांना नवनवीन तंत्रज्ञान अभ्यासता यावे, यासाठी कृषी विभागाकडून खामगाव तालुक्यातील अनेक शेतकºयांना पश्चिम महाराष्ट्रात अभ्यास दौºयासाठी पाठविण्यात आले आहे. पंढरपूर विभागात प्रगत शेतकºयांच्या शेतात वापरण्यात आलेले नवीन तंत्रज्ञान व पिक पध्दतीचा अभ्यास करून शेतकरी आपल्या शेतात तसे प्रयोग करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणार आहेत.

 एकात्मिक फलोत्पादन अभियान!एकात्मिक फलोत्पादन अभियान २०१८-१९ अंतर्गत खामगाव येथून पंढरपूर विभागासाठी शेतकरी अभ्यास दौºयावर रवाना झाले आहेत. यात फळबाग लागवड करणारे शेतकरी तसेच भाजीपाल्याचे उत्पादन घेणाºया शेतकºयांचा समावेश आहे. पंढरपूरचे उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचे धडे घेणार आहेत. या दौºयात ४८ शेतकºयांचा समावेश असून खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अ‍ॅड.आकाश फुंडकर यांनी शेतकºयांच्या गाडीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी पवार यांच्यासह कृषी विभागातील कर्मचाºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावagricultureशेती