शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

पॉझिटिव्ह रुग्णांच्या घराकडे नगर पालिका फिरकतच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 11:26 IST

Khamgaon Municipal Counsil : नगरपालिका प्रशासनाने ठेंगा दाखविल्यामुळे कोरोनाच्या प्रसाराला हातभार लागत असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना त्यांच्या गृहभेटीकडे नगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने पाठ फिरवल्याचे दिसून येते. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करणे, घराचे व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्याला नगरपालिका प्रशासनाने ठेंगा दाखविल्यामुळे कोरोनाच्या प्रसाराला हातभार लागत असल्याचे चित्र आहे.शहरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. संशयित किंवा कोरोनाबाधित रुग्णाचा उपजिल्हा सामान्य रुग्णालयाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्वप्रथम नगरपालिका वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने सतर्क होऊन रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यापासून ते संबंधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींच्या  माहितीची नोंद ठेवण्याची गरज आहे.  उपजिल्हा सामान्य रुग्णालयाकडून कोरोनाबाधित रुग्णांची माहिती प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय यंत्रणेने मलेरिया विभागाला पूर्वसूचना देऊन फवारणीसाठी पथके रवाना करणे, बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी करण्याची आवश्यकता असताना या विभागाची यंत्रणा तोकडी पडत असल्यामुळे समस्यांचे निराकरण होत नसल्याचे दिसत आहे.  

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या