शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव एमआयडीसीतून २६ लाखांचा गुटखा जप्त! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:03 IST

खामगाव : येथील एमआयडीसी भागातील एका मसाला पापड  फॅक्ट्रीमध्ये छापा टाकून पोलिसांनी २६ लाख ६१ हजार ४५८ रु पयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई उपविभागीय पोलीस  अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाने मध्यरात्री  केली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील एमआयडीसी भागातील एका मसाला पापड  फॅक्ट्रीमध्ये छापा टाकून पोलिसांनी २६ लाख ६१ हजार ४५८ रु पयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई उपविभागीय पोलीस  अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाने मध्यरात्री  केली.खामगाव एमआयडीसीतून गुटख्याची तस्करी होत असल्याची  गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीणा यांना  मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुरुवारी रात्री डीवायएसपी  पाटील यांच्या पथकाने एमआयडीसीमधील एका मसाला पापड  फॅक्ट्रीवर छापा मारला. यावेळी त्याठिकाणी मोठय़ा प्रमाणावर  गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी हा सर्व गुटखा जप्त  केला आहे. पोलिसांकडून याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अन्न, औषध  प्रशासन अधिकारी संतोष सिरोसिया आपल्या पथकासह  खामगावात दाखल झाले.  डीवायएसपी पाटील यांच्या पथकात  पीएसआय रुपेश शक्करगे, सुनील देव, सुधाकर थोरात, नितीन  भालेराव, विशाल कोळी, विक्रम राठोड यांचा समावेश होता.  सदर गोडाउन हे सुटाळा खुर्द येथील पोलीस पाटील मिथून  कळसकार यांच्या मालकीचे असून, त्यांनी सदर गोडाउन सागर  गजानन कांबळे (वय२७) रा. चांदमारी याला भाडेतत्त्वावर  दिल्याची  माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सागर कांबळे याने सदर  गुटखा आपला असून, बर्‍हाणपूर येथून आणल्याचे पोलिसांना  सांगितले. 

गत महिन्यातही करण्यात आला होता गुटखा जप्त!अवैध गुटखा विक्री करणारे मोठे रॅकेटच शहरात सक्रीय असून,  ४ ऑगस्ट रोजी शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार यु.के. जाधव  यांनी एका वाहनातून १६ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला हो ता. यावेळी चार लाख रुपये किंमतीचे वाहनही जप्त करण्यात  आले होते. गेल्या तीन महिन्यात चार ते पाच मोठय़ा कारवाया  करण्यात आल्या आहेत.