शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

खामगावची गायत्री करणार मराठा मोर्चाचे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 01:13 IST

खामगाव: येथील गायत्री भोसले हिला मुंबईतील मराठय़ांच्या विराट मोर्चाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. मराठा समाजाच्यावतीने आयोजित भव्य क्रांती मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणात मराठा बांधवांचे मुंबईकडे येणे सुरु झाले आहे. मोर्चामध्ये बुलडाणा जिल्ह्याला अग्रस्थानी राहण्याचा मान मिळाला आहे.

ठळक मुद्देबुलडाणा जिल्ह्याला मिळाला मोर्चामध्ये अग्रस्थानी राहण्याचा मान मुंबई येथे आयोजित मराठा मोर्चाचे करणार नेतृत्व मोर्चाच्या अग्रस्थानी वंदनाताई राहणार जिजाऊंच्या वेशभूषेत 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथील गायत्री भोसले हिला मुंबईतील मराठय़ांच्या विराट मोर्चाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. मराठा समाजाच्यावतीने आयोजित भव्य क्रांती मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणात मराठा बांधवांचे मुंबईकडे येणे सुरु झाले आहे. मोर्चामध्ये बुलडाणा जिल्ह्याला अग्रस्थानी राहण्याचा मान मिळाला आहे. जिल्ह्यातील गायत्री भोसले या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे. वंदनाताई  जिजाऊंच्या वेशभूषेत या मोर्चात सहभागी होऊन मोर्चाच्या अग्रस्थानी राहणार आहेत. ९ ऑगस्टला काढण्यात येणार्‍या मराठा मोर्चासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या व्यवस्थापनाची तयारी केली आहे.  राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केल्यानंतर आता मराठा समाजातर्फे राज्याच्या राजधानीत शक्ती प्रदर्शन होणार आहे; तसेच बुलडाण्यातील वंदना निकम मुंबई येथे जिजाऊंची वेशभुषा परिधान करणार आहेत. मातृतीर्थ जिजामातेच्या जिल्ह्यातील असल्याने निकम यांना जिजाऊंची वेशभुषा धारण करून मोर्चाच्या अग्रस्थानी राहण्याचा मान मिळाला आहे. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा