शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव : निवडणुकीत काँग्रेसचा नंबर वनचा दावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:11 IST

८ जागेवर भाजप, तर ४ ठिकाणी अपक्ष उमेदवारांचा दावा  खामगाव: थेट सरपंच निवडीच्या निवडणूक निकालात खामगाव  मतदारसंघातील एकूण २३ जागेपैकी ११ जागेवर काँग्रेस व  भारिप, ८ जागेवर भाजप  तर ४ ठिकाणी अपक्ष उमेदवार  विजयी झाल्याचा दावा काँग्रेस पक्षाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात  केला आहे. 

ठळक मुद्दे२३ जागेपैकी ११ जागेवर काँग्रेस व भारिपचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : ८ जागेवर भाजप, तर ४ ठिकाणी अपक्ष उमेदवारांचा दावा  खामगाव: थेट सरपंच निवडीच्या निवडणूक निकालात खामगाव  मतदारसंघातील एकूण २३ जागेपैकी ११ जागेवर काँग्रेस व  भारिप, ८ जागेवर भाजप  तर ४ ठिकाणी अपक्ष उमेदवार  विजयी झाल्याचा दावा काँग्रेस पक्षाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात  केला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर कवडगाव येथील काँग्रेस प्रणित  कविता उत्तम राठोड, लोखंडा येथील काँग्रेस व भारिप वंदना  आनंद गवई, जळका तेली येथील वैशाली दळभंजन तर वडजी  येथील निरंजन वाघ आणि सजनपुरी येथील उमेदवार सरपंचपदी  विजयी झाले. तर शेगाव तालुक्यातील खामगाव मतदारसंघातील  ७ पैकी ४ जागेवर काँग्रेस पक्षाचे उमेदवार सरपंचपदी निवडून  आले. यामध्ये चिंचखेड येथील उषा विठ्ठल भांबेरे, माटरगाव  खुर्द येथील .शारदा सिद्धेश्‍वर बोंबटकार,सगोडा येथील  भास्करराव पाटील,कठोरा येथील सुषमा जितेंद्र खवले या  नवनियुक्त सरपंच व ग्राम पंचायत सदस्यांचा   जनसंपर्क  कार्यालय येथे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी  ितरंगा दुपट्टा व पुष्पहार देऊन सत्कार केला. माजी आमदार राणा  दिलीपकुमार  सानंदा म्हणाले की, यंदा थेट निवडणुकीमुळे सर पंच पदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामस्थांनी ज्या  विश्‍वासाने काँग्रेस व मित्रपक्षाला सेवा करण्याची संधी दिली  आहे. त्या विश्‍वासाला सार्थ ठरवित गावाच्या प्रगतीचा संकल्प  घ्यावा. गावामधील समस्या मार्गी लावून गावाची प्रगती साधावी. याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सदानंद धनोकार,  कृउबास संचालक प्रमोद चिंचोळकार, जि.प.चे माजी सभापती  सुरेश वनारे,पं.स.सदस्य मनीष देशमुख, पं.स.सदस्य इनायत  उल्ला खॉं, अजय तायडे, विजय काटोले,तुशार चंदेल  यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया सं ख्येने उपस्थित होते.