शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

खामगाव-चिखली रस्त्यावर लागणार खिशाला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 11:23 IST

Khamgaon-Chikhali road News : काम पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी झालेला खर्च वाहनधारकांच्या खिशातून वसूल करण्यासाठी पथकर लावला जाईल.

- सदानंद सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  खामगाव-चिखली या रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांसाठी आता लवकरच पैसे मोजावे लागणार आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभागाने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे सादर केला आहे. तेथील मंजुरीनंतर या रस्त्यावर टोल वसुलीची प्रक्रिया सुरू होणार आहे. खामगाव-चिखली या ५६ किमीच्या   रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी झालेला खर्च वाहनधारकांच्या खिशातून वसूल करण्यासाठी पथकर लावला जाईल, या तत्त्वावरच ते काम झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने हे काम पूर्ण झाल्याचा अहवाल केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयात सादर केला आहे. सोबतच या रस्त्यासाठी पथकर वसुलीचा संपूर्ण प्रस्तावही ऑगस्ट २०२० मध्ये पाठवला. 

वाहनांच्या प्रकारानुसार पथकरया रस्त्याने प्रवासी वाहतुकीची वाहने मोठ्या प्रमाणात धावतात. तसेच मालवाहनांचे प्रमाणही मोठे आहे. त्या वाहनांच्या प्रकारानुसार पथकर वसूल केला जाणार आहे. 

पथकर वसुलीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित केला जाईल. पथकर वसुलीची प्रक्रिया त्यांच्यामार्फतच होणार आहे. - के.बी. दंडगव्हाळ, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, अकोला.

टॅग्स :khamgaonखामगावChikhliचिखली