शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव : पुनर्वसित दिवठाणा गावातील लाभार्थ्यांना घरकुलांची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 11:59 IST

Khamgaon, Beneficiaries waiting for houses दोन वर्षांपासून येथील लाभार्थ्यांची घरकुलांचीही प्रतीक्षा कायम आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव:  नमुना-८ अ प्रलंबित असल्यामुळे खामगाव तालुक्यातील दिवठाणा येथील पुनर्वसित दिवठाणा येथील लाभार्थ्यांची घरकुलं रखडली आहेत. परिणामी, येथील लाभार्थ्यांच्या राहण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असुविधांमुळे पुनर्वसित गावातील नागरिक आधीच त्रस्त झाले असताना गत दोन वर्षांपासून येथील लाभार्थ्यांची घरकुलांचीही प्रतीक्षा कायम आहे.ज्ञानगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेल्याने खामगाव तालुक्यातील दिवठाणा या गावाचे पुनर्रवसन करण्यात आले. दिवठाणा येथील लाभार्थ्यांना काळेगाव रोडवर राहण्यासाठी भुखंड देण्यात आले. मात्र, या भुखंडाचा नमुना-८ अ रखडल्याने पंतप्रधान आवास योजनेतंर्गत  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून बांधून दिल्या जाणाऱ्या घरकुलांचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.  दोन वर्षांपासून घरकुलांची प्रतीक्षा कायम असल्याने लाभार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.  त्यामुळे येथील ग्रामस्थांची ही समस्या त्वरित मार्गी लावावी, अशी अेारड येथील नागरिक करीत आहे. प्रकल्प निर्मितीपासून याबाबत दुर्लक्ष झाले आहे.

गावात मुलभूत समस्यांचा अभाव आहे. पक्क्या घरकुलांऐवजी टिनाचे शेड उभारून दिले आहेत. मुलभूत सुविधांसह पक्के घरकुल मिळावे, अशी आपली मागणी आहे.-विमल जाधव, लाभार्थी, पुनर्वसित दिवठाणा.

पक्के घरकुल नसल्याने अतिवृष्टी आणि वार उधाणाच्या कालावधीत घराबाहेर थांबावे लागते. पावसाळ्यात प्रचंड हाल होतात. अधिकाऱ्यांच्या चालढकल वृत्तीचा लाभार्थ्यांना फटका बसतोय.-शिवदास जाधव, लाभार्थी, पुनर्वसित दिवठाणा.

विशेष बाब म्हणून दिवठाणा येथील ७५ पेक्षा जास्त कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून लाभार्थ्यांच्या घरकुलांचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येतील. त्यादृष्टीने प्रशासन सकात्मक आहे. याबाबत लवकच मार्ग निघेल.-एस.एस.पाटील, शाखा अभियंता पाटबंधारे विभाग, बुलडाणा.

टॅग्स :khamgaonखामगावgovernment schemeसरकारी योजना