शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांची खामगाव पालिकेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 21:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील आयएचएसडीपी फेज- २ अंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या नागरिकांना घरकुलाचा लाभार्थी हिस्सा त्वरित देण्यात यावा, यासाठी शहरातील नागरिकांनी सोमवारी पालिकेवरधडक दिली. एमआयएमचे शहर अध्यक्ष मो आरीफ यांच्यासोबतच काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण कदम यांची यावेळी उपस्थिती होती.शहरात आयएचएसडीपी फेज- २ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल देण्यात आली आहेत; मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या ...

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील आयएचएसडीपी फेज- २ अंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या नागरिकांना घरकुलाचा लाभार्थी हिस्सा त्वरित देण्यात यावा, यासाठी शहरातील नागरिकांनी सोमवारी पालिकेवरधडक दिली. एमआयएमचे शहर अध्यक्ष मो आरीफ यांच्यासोबतच काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण कदम यांची यावेळी उपस्थिती होती.शहरात आयएचएसडीपी फेज- २ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल देण्यात आली आहेत; मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या लाभार्थ्यांना लाभार्थी हिस्सा देण्यात आलेला नाही. यासाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही काहीच उपयोग होत नसल्याने, नागरिकांनी आज पालिकेवर धडक दिली. यावेळी मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर नगरसेवक प्रवीण कदम, एमआयएमचे शहर अध्यक्ष मो. आरिफ पहेलवान, अ.रहेमान, गजानन खंडागळे, लालाजी सांगळे, सय्यद तुफेल, शेख साबीर, रज्जाक कुरेशी, जावेद खान यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.