शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या ‘गळाला’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2017 00:22 IST

खामगाव: खामगावातील एक बडा नेता भारतीय जनता पक्षाच्या ‘गळाला’ लागला असून, लवकरच या नेत्याचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: खामगावातील एक बडा नेता भारतीय जनता पक्षाच्या ‘गळाला’ लागला असून, लवकरच या नेत्याचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा शहरात सुरु आहे. या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आॅक्टोबर २०१४ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत खामगाव विधानसभा मतदार संघात ‘परिवर्तन’ घडले. त्यानंतर खामगाव नगरपालिकेतही परिवर्तनाची लाट आली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. पक्षाच्या होणाऱ्या या पराभवांमुळे काँग्रेस पक्ष सैरभैर असल्याचे चित्र दिसत आहे. आता भारतीय जनता पक्षाने काँगे्रसचा बडा नेता गळाशी लावला आहे. सदर नेत्याच्या भाजप प्रवेशाच्या मुहूर्ताला अद्याप उशीर असला तरी, या महिन्याच्या अखेरीस काँग्रेस पक्षाकडून एकेकाळी शहराध्यक्षपद भुषविलेला हा नेता भाजपवासी होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. सदर नेता मनाने भाजपवासी झाला असल्याने, प्रवेशाची आता केवळ औपचारिकता शिल्लक असल्याची चर्चा आहे. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. यापैकी एका नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता माजी शहराध्यक्ष भाजपच्या वाटेवर असल्याचे दिसून येते. दरम्यान, विद्यमान नगराध्यक्षांचे पती वैभव डवरे यांनी पालिका निवडणुकीच्या तोंडावरच भाजपमध्ये प्रवेश केला होता, हे येथे उल्लेखनीय!