शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

काकणवाडा येथे ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा कायम

By admin | Updated: September 3, 2014 20:57 IST

संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा येथील ‘एक गांव एक गणपती ’ची परंपरा कायम.

काकणवाडा : संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा बु. येथे तीन वर्षांपासून सुरु करण्यात आलेली ह्यएक गांव एक गणपती ह्णची परंपरा यंदाही कायम आहे. गावात एकता गणेश उत्सव मंडळामार्फत एक गाव एक गणपतीचा आदर्श ग्रामस्थ जोपासत आहेत.गणेश उत्सवासोबतच प्रत्येक सार्वजनिक उत्सवात जातीय सलोखा राखल्या जावा. गावात एकोपा निर्माण व्हावा, शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी एक गाव एक गणपतीचा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न काकणवाड्यातील ग्रामस्थांच्या पुढाकाराने केला जात आहे. आदर्श मंडळाचे अध्यक्ष े अध्यक्ष गजानन ढोकणे यांच्या मार्गदर्शनात एक गाव एक गणपतीची संकल्पना साकारल्या जात असून कार्यकारिणीमधे रमेश सोळंके, निलेश घ्यार, दत्ता परिसे, गजानन सोळंके, प्रकाश गवळी, रामभाऊ परिसे, शुभम दुतोंडे, मंगेश नृपनारायण, शेख याकूब, दशरथ परिसे, गणेश सौदागर, सोपान परिसे आदींचा समावेश आहे. एक गाव एक गणपतीच्या माध्यमातून संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा येथील ग्रामस्थांनी नविन आदर्श समाजापुढे ठेवला आहे.