शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयासाठी जेसीबीद्वारे मोफत खड्डे

By admin | Updated: March 13, 2017 02:29 IST

न.प. उपाध्यक्ष ढमाळ यांचा स्तुत्य उपक्रम.

फहीम देशमुख शेगाव, दि. १२- स्वच्छ महाराष्ट्र योजनेंतर्गत शासनाद्वारे वैयक्तिक शौचालयाकरिता १६ हजार रुपये अनुदान शासनाकडून मिळत असून या अनुदानात चांगले शौचालय व्हावे ही बाब लक्षात घेऊन न.प. उपाध्यक्ष वर्षा दीपक ढमाळ यांनी जेसीबीद्वारे प्रभाग १ मधील नागरिकांसाठी मोफत शौचालयाचे खड्डे खोदून देण्याचा निश्‍चय केला आहे. या मोफत खड्डे खोदण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली असून आतापर्यंंत प्रभागात अनेकांच्या शौचालयांचे खड्डे खोदल्या गेले आहे. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक ढमाळ हे उपस्थित होते. हा खड्डा जेसीबीद्वारे खोदण्यासाठी किमान १ हजार रुपयापर्यंंत खर्च येत आहे. भविष्यातही प्रभाग १ मधील ज्याही नागरिकांना शौचालय बांधताना अनुदान कमी पडल्यास वर्षा दीपक ढमाळ ह्या स्व:खर्चाने खड्डा खोदून देणार आहेत. प्रभाग १ हा हगणदरीमुक्त करण्याचे आपले प्रयत्न असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे धमाळ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. वैयक्तिक शौचालयांची संख्या वाढणार शेगाव नगरपालिकेतर्फे हद्दीतील वैयक्तिक शौचालयांसाठी १६ हजाराचे अनुदान वितरित केल्या जात आहे; मात्र अनेकांनी हा निधी फस्त केलेला असून न.प.ने अशा लाभार्थींंविरुद्ध पोलीस कारवाईसुद्धा केली आहे; मात्र प्रभाग १ मधील नागरिक शौचालयासाठी मागे राहू नये यासाठी न.प. उपाध्यक्ष वर्षा ढमाळ यांनी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रत्येक शौचालयामागे १ हजार रुपये खर्च करीत आहे. यामध्ये त्यांचे पती दीपक धमाळ हे लाभधारकाला जेसीबीने शौचालयाचा खड्डा तयार करून देत आहे. यामुळे या प्रभागात वैयक्तिक शौचालयाची संख्या नक्कीच वाढणार आहे.