शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लाचखाेर कनिष्ठ अभियंता गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 11:26 IST

Junior engineer Arested for taking bribe कनिष्ठ अभियंत्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : शाळा खाेल्यांच्या बांधकामाचे देयक काढण्यासाठी कंत्राटदाराला लाच मागणाऱ्या सिंदखेड राजा पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. संदीप सुरेश उबाळे असे अटक केलेल्या अभियंत्याचे नाव आहे.दुसरबीड येथील एका बांधकाम कंत्राटदाराने सन २०२० मध्ये सिंदखेड राजा पंचायत समिती अंतर्गत ग्राम वाकद ,राहेरी व आडगाव राजा येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोलीचे बांधकाम केले आहे. या बांधकामाचे बिल एकूण २५ लाख २६ हजार रुपये झाले आहे. हे बिले मंजूर करण्यासाठी उबाळे याने तीन टक्के प्रमाणे ७० हजार रुपयांची मागणी कंत्राटदाराला केली. कंत्राटदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने सापळा रचून पंचायत समितीच्या आवारात ४० हजार रुपयांची लाख घेतांना संदीप उबाळे यास रंगेहाथ अटक केली. ही कारवाइ पो.उपअधिक्षक आर. एन.मळघणे, पोलीस नाईक विलास साखरे, रवींद्र दळवी जगदीश पवार यांच्या पथकाने केली. या प्रकरणी आराेपी अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्री उशीरापर्यंत सुरू हाेती.सिंदखेड राजा तालुक्यात मार्च महिन्यातील ही दुसरी कारवाइ आहे. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणSindkhed Rajaसिंदखेड राजा