शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जावयाने अल्पवयीन साळीला पळविले!

By admin | Updated: September 28, 2016 01:11 IST

जळगाव जामोद तालुक्यातील घटना.

जळगाव जामोद (जि. बुलडाणा), दि. २८- तालुक्यातील आदिवासी ग्राम राजुरा खुर्द येथील अल्पवयीन साळीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी जावयासह पाच जणांविरुद्ध जळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजुरा खुर्द येथे रामलाल भगोड्या हा त्याच्या सासर्‍याकडे घरजावई म्हणून राहत होता. त्याने त्याच्या अल्पवयीन साळीला फुस लावून पळवून नेले. तसेच दोघेही गत चार महिन्यांपासून त्यांचा शोध घेतला. मात्र ते आढळून न आल्याने शेवटी आपल्या मुलीची विक्री केली असावी असा संशय अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसात दाखल तक्रारीत केला आहे. याप्रकरणी आरोपी रामलालला त्याची पत्नी मुन्नी, मंजुर असरसिंग जामरा, असरसिंग गिलदारसिंग जमरा व तेरसिंग जमरा यांची साथ असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३६३, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. अद्याप आरोपींना अटक झाली नाही. तेरसिंग जमरा व इस्लामपुरचा रहिवासी असून इतर सर्व आरोपी राजुरा खुर्दचे आहेत.