शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

बावनबीर येथे जावयाची आत्महत्या

By admin | Updated: February 12, 2017 00:27 IST

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील मृतक.

बावनबीर(जि. बुलडाणा), दि. ११- येथील जावयाने शेतातील धुर्‍यावरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.रामदास रामभाऊ वानखडे (वय ४८ वर्ष रा. शिवाजीनगर, तेल्हारा जि. अकोला) यांचा विवाह बावनबीर येथील नारायण तानाजी खंडेराव यांच्या संगीता नामक मुलीशी २२ वर्षांपूर्वी झाला. गेल्या दहा-बारा वर्षांपासून वानखडे यांची पत्नी माहेरी बावनबीर येथे मुलांसोबत राहत होती. दरम्यान, रामदास वानखडे हे अधून -मधून पत्नी व मुलाच्या भेटीकरिता येत होते. १0 फेब्रुवारी रोजी भेटीकरिता आले असता, त्यांनी इंदिरा गांधी विद्यालयानजीक असलेल्या एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील खंडारे व मृतकाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन सोनाळा पोलिसांना घटनेची माहिती दिली. यावरून सोनाळा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन प्रेत उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथे पाठविण्यात आले. तपास ठाणेदार सचिन परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली बघेल हे करीत आहेत.