शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक व संचालक मंडळाचा जामिन रद्द

By admin | Updated: July 10, 2014 01:32 IST

अमडापूर परिसरातील गारपिटग्रस्तांच्या अनुदानातून अपहार प्रकरण

अमडापूर : अमडापूर व परिसरातील शेतकर्‍यांच्या गारपिट अनुदानातून येथील जगदंबा पतसंस्थेच्या व्यवस्थापक व तलाठय़ाने प्रति शेतकरी १00 रु पये कपात केल्याप्रकरणी पतसंस्थेच्या व्यवस्थापक व संचालकांनी न्यायालयातून मिळविलेल्या तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळविला होता. दरम्यान आज न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. येथील जगदंबा पतसंस्थेमधून शेतकर्‍यांना गारपीटची मदत वाटप करण्यात आली. मात्र पतसंस्थेचे व्यवस्थापक व तलाठी यांच्या संगनमताने प्रति शे तकरी १00 रुपये कपात करण्यात आली होती. याबाबत तहसीलदार राजेश्‍वर हाडे यांनी १७ जून रोजी अमडापूर पो.स्टे.ला तक्रार दिल्याने व्यवस्था पक एकनाथ काळे व एका तलाठय़ाविरुध्द कलम ४२0, ५00, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास ठाणेदार मेश्राम यांनी सुरु केला होता. या पतसंस्थेचे संचालक बबन सिताराम गिर्‍हे, गजानन सुपेकर, बंडू तुकाराम ढोले, मुरलीधर देशमुख, सदाशिव वानखडे, गजानन बोराडे, अर्जुन नेमाडे, गजानन इंगळे, दिलीप वाघ, द्वारका खंदलकर, पुंडलिक गवळी, प्रवीण कपाळे, सुनील जैन यांनी शासनाचा आदेश नसतांना शेतकर्‍यांचे मद तीमधून प्रत्येकी १00 रुपये कपातीचा बेकायदेशीररित्या संस्थेचा ठराव घेतल्याने संचालकांनी अटकपूर्व तात्पुरता जामिन मिळविला होता. परंतु आज व्यवस्थापक व संचालकांचा जामिन रद्द झाल्याने आता ठाणेदार केव्हाही व कोणत्याही क्षणी व्यवस्थापकासह संचालकांना अटक करु शकतात. तसेच यामध्ये दोन तलाठी सुध्दा या प्रकरणात अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.