शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती सिलिंडर वापरणार्‍या व्यावसायिकांची तपासणी होणार

By admin | Updated: September 13, 2014 00:21 IST

लोकमत स्टिंग ऑपरेशन नंतर दुकांनाची तपासणी करण्याच्या सूचना

बुलडाणा : सणासुदीच्या काळात घरगुती गॅसचा नेहमीच तुटवडा निर्माण होत असतो; मात्र शहर परिसरात लहान-मोठय़ा व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलिंडरचा खुलेआम वापर केला जातो. या पृष्ठभूमीवर नागरिकांसाठी घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण होऊ नये, याची दक्षता घेत हॉटेल, खानावळी, चहाटपरी, नाश्ता हातगाड्या आणि चायनिज सेंटर चालविणार्‍या व्यावसायिकांच्या दुकांनाची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आज बैठकीतून केल्या. घरगुती गॅसचा काळाबाजार होत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्ण वृत्तपत्राने उघडकीस आल्यानंतर या बातमीची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आज पुरवठा निरीक्षक आणि सर्व तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार यांची संयुक्त बैठक आयोजित होती. सणासुदीच्या काळात नागरिकांना घरगुती गॅस आणि स्वस्त धान्य दुकानामधून धान्य पुरवठा सुरळीत होत आहे का, याबाब तची माहिती गोळा करून या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याच्या सूचना पुरवठा निरीक्षकांना दिल्या. शहरातील अनेक हॉटेलमध्ये कर्मशियल गॅस सिलिंडरऐवजी घरगुती गॅस सिलिंडरचा अवैधरित्या वा पर मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. शिवाय दिवसेंदिवस हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर वाढच त आहे. हा प्रकार लोकमतने ११ सप्टेंबर रोजी उघडकीस आणला. या बातमीची दखल घेत, याबाबत चर्चा जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी. भराडे यांनी आज जिल्हाभरातील पुरवठा निरीक्षक आणि सर्व नायब तहसीलदार यांच्याशी बैठकीदरम्यान चर्चा केली. तसेच घरगुती गॅस वापरणार्‍यांवर कारवाईचे संकेत दिले.