शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचे प्रश्न सुटणे महत्वाचे — ना. तुपकर

By admin | Updated: April 15, 2016 02:15 IST

चिखली तालुक्यातील गोद्री येथे शेतकरी सभा.

चिखली(जि. बुलडाणा) : शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लढत असताना मी कधीही ङ्म्रेय लाटण्याचा प्रयत्न केला नाही, कारण ङ्म्रेयापेक्षा शेतकर्‍यांचे प्रश्न सुटणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना.रविकांत तुपकर यांनी गोद्री येथील शेतकरी सभेत केले. तालुक्यातील गोद्री येथे ११ एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी ना.रविकांत तुपकर यांच्या हस्ते संघटनेच्या शाखा नामफलकाचे अनावरण करण्यात येऊन शाखाध्यक्षपदी प्रमोद मुळे, उपाध्यक्षपदी विलमसिंग सोळंकी तर सचिवपदी सुधाकर सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिल्हा सहकारी बँकेच्या थकीत कर्जबुडव्या संचालकांचा सुद्धा तुपकरांनी समाचार घेत शेतकर्‍यांची जिल्हा बँक बुडविणार्‍या संचालकांना तुरुंगात डांबल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाहीदेखील दिली. सभेला बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.