शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव व मलकापूर रेल्वेस्थानकाला आयएसओ मानांकन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 22:52 IST

श्रीं चे दर्शनासाठी दररोज असंख्य भाविक येतात.

- अनिल उंबरकर शेगाव: बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावसह मलकापूर रेल्वे स्टेशन ला आय एस ओ मानांकन प्राप्त झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील  शेगाव हे संत गजानन महाराज समाधी मंदिरामुळे सर्वत्र प्रसिध्द आहे. श्रीं चे दर्शनासाठी दररोज असंख्य भाविक येतात. असंख्य भाविक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे यात्रेकरूच्या माध्यमातून शेगाव रेल्वे स्टेशन ला चांगले उत्पन्न प्राप्त होते. त्यामुळेच शेगाव रेल्वे स्टेशन ला अ दर्जा प्राप्त झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना प्रत्यक्षात उतरवून स्वच्छता अभियान यशस्वी रित्या राबविले. रेल्वे स्टेशन वर नियमित स्वच्छतेला महत्व दिल्या गेले. सोबतच प्रवाशांसाठी विविध सोयी सुविधा मिळवून देण्यावर स्टेशन प्रशासनाकडून नियमितपणे भर  दिल्या जात आहे. स्टेशन परिसरात नियमित साफसफाई मुळे स्टेशन निटनेटके स्वच्छ व सुंदर दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांनाकडून रेल्वे प्रशासनाचे कौतुक होत आहे. मागील आठवड्यात स्टेशन परिसराची आय एस ओ मानांकनाबद्दल संबंधित विभागाच्या  अधिकारी वर्गाच्या टीम ने भेट देवून पाहणी केली. तसेच विदर्भ प्रवेशद्वार मलकापूर रेल्वे स्टेशन ला सुध्दा आय एस ओ मानांकन प्राप्त झाले.

सर्वांच्या सहकार्याने रेल्वे स्टेशन ला निटनेटकेपणा आला आहे. यामध्ये रेल्वे प्रवाशांचे स्वच्छतेसाठी मिळत असलेले सहकार्य वाखाणण्याजोगे आहे. तसेच रेल्वे चे अधिकारी व कर्मचारी यांचाही चांगले योगदान आहे. रेल्वे प्रशासनाकडून विविध सोयी सुविधा प्राप्त करून देण्यात येत असल्याने आनंद आहे.- पी. एम.  पुंडकर स्टेशन प्रबंधक, शेगाव

टॅग्स :Shegaonशेगाव