शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सभापती,सचिवाविरुद्ध दखलपात्र गुन्हा

By admin | Updated: October 22, 2016 02:31 IST

शिपाई महिलेने दिली खामगाव पो.स्टे.ला तक्रार.

खामगाव, दि. २१- स्थानिक कृउबासच्या स्वीकृत सदस्य निवडवरुन झालेल्या वादातून तालुका उपनिबंधक कार्यालयाचे डाकबुक व पत्र गायब केल्याची तक्रार सहायक निबंधक कार्यालयातील शिपाई महिलेने शुक्रवारी शहर पोलीस स्टेशनला दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी स्थानिक बाजार समितीच्या सभापती व सचिवाविरुद्ध शुक्रवारी कलम ३५३ अन्वये दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. येथील कृउबासमधील संचालक गजानन ढोरे व लताताई वरखेडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदावर स्वीकृत संचालकांची निवडसाठी बुधवारी कृउबासमध्ये सभेचे आयोजन केले होते. दरम्यान स्वीकृत संचालकांचे निवडच्या विषयाला स्थगनादेशचे पत्र घेऊन तालुका उपनिबंधक कार्यालयातील शिपाई मुन्नीबाई धांडेकर कृउबासमध्ये गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पत्राची पोच व डाकबुक न देता अडवणूक झाल्याची तक्रार सहायक उपनिबंधक कृपलानी यांच्याकडे केली. या तक्रारीवरुन उपनिबंधक महेश कृपलानी यांनी बुधवारी शहर पोलिस स्टेशनला कार्यालयीन डाकबुक व पत्र गायब केल्याची तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी कृउबास सभापती संतोष टाले व सचिव दिलीप देशमुख यांच्या विरुद्ध बुधवारी कलम १८६, १८३ भादंविनुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. दरम्यान शुक्रवारी शिपाई महिलेने याच प्रकारची तक्रार शुक्रवारी दिली. त्यावरुन पोलिसांनी कलम ३५३, १८६, ३४ भादंविनुसार दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.