शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांनी सुरू केल्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:31 IST

नांदुरा: थेट जनतेमधून सरपंच निवडण्याची पहिलीच  निवडणूक होऊ घातली असून, इच्छुक उमेदवारांसह म तदारही यावेळी उत्साहित आहेत. तालुक्यातील १३ ग्राम पंचायतींची निवडणूक होऊ घातली असून, १११ ग्रा.पं.  सदस्य निवडण्याकरिता १0,४५४ पुरुष व ९२१८ स्त्रिया  असे एकूण १९,६८३ मतदारांचा मतदान यादीत समावेश  आहे.

ठळक मुद्देतालुक्यातील १३ ग्रामपंचायतींची निवडणूक१९,६८३ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: थेट जनतेमधून सरपंच निवडण्याची पहिलीच  निवडणूक होऊ घातली असून, इच्छुक उमेदवारांसह म तदारही यावेळी उत्साहित आहेत. तालुक्यातील १३ ग्राम पंचायतींची निवडणूक होऊ घातली असून, १११ ग्रा.पं.  सदस्य निवडण्याकरिता १0,४५४ पुरुष व ९२१८ स्त्रिया  असे एकूण १९,६८३ मतदारांचा मतदान यादीत समावेश  आहे.नांदुरा तालुक्यात एकूण ६५ ग्रा.पं. असून, या पैकी माहे  नोव्हेंबर व डिसेंबर २0१७ पर्यंत मुदत संपणार्‍या १३ ग्रा. पं.चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.  १ सप्टेंबर दुपारी ४ वाजेपासून संबंधित गावांसाठी  आचारसंहिता लागू झाली आहे. नांदुरा तालुक्यात वडगाव  डिघी येथील सरपंच पद नामाप्र राखीव असून, ३ प्रभागा तील ७ सदस्यांकरिता १0२७ मतदार आहेत. निमगाव येथील सरपंच पद अनु. जमाती महिला राखीव  असून, ६ प्रभागात १७ सदस्यांकरिता ६३९१ मतदार आहे त. पातोंडा येथील सरपंच पद सर्वसाधारण असून, ३  प्रभागातील ९ सदस्यांकरिता ९६0 मतदार आहेत. तिकोडी  सरपंच पद अनु. जाती महिला राखीव असून, ३ प्रभागा तील ९ सदस्यांसाठी १0९८ मतदार आहेत. पिंप्री अढाव  सरपंच पद नामाप्र राखीव असून, ३ प्रभागातील ७  सदस्यांकरिता ८५९ मतदार आहेत. कोकलवाडी येथील सरपंचपद सर्वसाधारण असून, ३  प्रभागातील ७ सदस्यांकरिता ४५४ मतदार आहेत. दहिवडी  सरपंच पद नामाप्र महिला राखीव असून, ३ प्रभागातील ९  सदस्यांकरिता १,७५६ मतदार आहेत. तरवाडी सरपंच पद  नामाप्र महिला राखीव असून, ३ प्रभागातील ९ सदस्यांकरि ता २0११ मतदार आहेत. मुरंबा सरपंच पद सर्वसाधारण  असून, ३ प्रभागातील ९ सदस्यांकरिता १,१६४ मतदार  आहेत. माटोडा सरपंच पद सर्वसाधारण असून, ३ प्रभागातील ७  सदस्यांकरिता १00२ मतदार आहेत. वळती बु. सरपंच पद  अनु. जातीकरिता राखीव असून, ३ प्रभागातील ७  सदस्यांकरिता ८५२ मतदार आहेत. अवधा बु. सरपंच पद  नामाप्र राखीव असून, ३ प्रभागातील ७ सदस्यांकरिता  १0३९ मतदार आहेत. भोटा सरपंचपद सर्वसाधारणकरिता  राखीव असून, ३ प्रभागातील ७ सदस्यांकरिता १,0७0 म तदार आहेत.

असा राहील निवडणुकीचा कार्यक्रम७ सप्टेंबर रोजी तहसीलदार निवडणूक सूचना प्रसिद्ध  करणार असून, उमेदवारी अर्ज भरणे १५ सप्टेंबर ते २२ स प्टेंबर, सकाळी ११ ते दुपारी ४.३0 या वेळात राहणार  आहे. छाननी २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून  होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणे २७ सप्टेंबर रोजी दु पारी ३ पर्यंत, तर अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध व चिन्ह  वाटप २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ नंतर होणार आहे. मतदान  ७ ऑक्टोबर शनिवारी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0  पर्यंत होणार असून, सोमवार ९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी  होणार आहे.