शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेड राजा विकास आराखड्याचा निधी तत्काळ द्या; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 13:45 IST

सिंदखेड राजा : मातृतीर्थ जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान असलेल्या  सिंदखेड राजा शहराच्या विकास आराखड्यासाठी तत्काळ निधी देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देराज्यमंत्री संजय राठोड आणि खासदार प्रतापराव जाधव यांना निवेदन

सिंदखेड राजा : मातृतीर्थ जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान असलेल्या  सिंदखेड राजा शहराच्या विकास आराखड्यासाठी तत्काळ निधी देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे केली आहे.सोमवारी महसूल राज्यमंत्री एका कार्यक्रमानिमित्त सिंदखेड राजात आले होते. त्यावेळी ही मागणी करण्यात आली. सिंदखेड राजा शहर व परिसर विकासाच्या प्रवाहापासून दूर आहे.. आघाडी शासनाच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी २५० कोटी रुपायंचा विकास आराखडा यासाठी मंजूर केला होता. पुढे सध्याच्या शासनाच्या काळात त्यात वाढ करून तो ३११ कोटी रुपायंचा करण्यात येतून निधी तत्काळ देण्याची घोषणा केली होती.  आजपर्यंत मात्र आराखड्यातील कामांना निधी उपलब्ध झालेला नाही. सध्याचे सत्ताधारी या प्रश्नी दिशाभूल करती असल्याची शंका येत असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने म्हंटले आहे.प्रकरणी महसूल राज्यमंत्री आणि खासदारांनी याप्रश्नी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप मेहेत्रे, शहराध्यक्ष राजेंद्र अंभोरे, तालुकाध्यक्ष दीपक येखंडे, नितीन चौधरी, संदीप देशमुख, शेख यासीन, राजे जाधव, वाजेद पठाण,  तुषार मेहेत्रे, शेख वाशीम, विशाल लिहिणार यांच्यासह अन्य सहकार्यांच्या यावर स्वाक्षर्या आहेत.

टॅग्स :Politicsराजकारण