शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

झटपट प्रसिद्धीची हौस संगीत क्षेत्राला मारक

By admin | Updated: April 24, 2015 01:33 IST

परिचर्चेतील सूर; साधना व सरावातूनच घडतात कलावंत.

बुलडाणा : झटपट ग्लॅमर मिळविण्याच्या नादात अल्पशा ज्ञानावर संगीत स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा प्रकार अलिकडच्या काळात वाढला आहे. प्रचार प्रसिद्धीची विपुल झालेली साधने व अशा प्रकारे इन्सटंट कलाकार होण्याची इच्छा यामुळे संगीत सारखे क्षेत्र चांगल्या कलावंतांना मुकत असल्याची खंत बुलडाण्यातील संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांनी व्यक्त केली. लोकमत जिल्हा कार्यालयात गुरूवारी आयोजीत परिचर्चेत ही भावना व्यक्त झाली. बुलडाण्याचे संगीत क्षेत्र हे उज्‍जवल परंपरा असलेले क्षेत्र असुन या क्षेत्रातील अनेक गुरू शिष्यांच्या जोडया आजही रसीकांच्या स्मरणात आहेत. बदलत्या काळात मात्र ही परंपरा काही प्रमाणात खंडीत होत असल्याचे शल्य या चर्चेत अनेकांनी बोलुन दा खविले. झटपट प्रसिद्धी मिळविण्याची लालसा, कमी वेळात तज्ज्ञ होण्याची मह त्वाकांक्षा, सराव, साधना यांना फाटा देत स्टेज शो करण्याची धडपड या प्रकारामुळे संगीत क्षेत्रात चांगले कलावंत घडत नाहीत असे या चर्चेचा सुर होता. बुलडाण्यातील अनेक संगीत शिक्षकांकडे चांगले शिष्य तयार होत आहेत. जुन जाणते कलाकार आजही या क्षेत्रात कार्यरत आहेत. अशा सर्व कलाकारांना एकत्र करून कुणी राजाङ्म्रय दिला तर निश्‍चीतपणे संगीतक्षेत्राचे नवे पर्व सुरू होऊ शकते असा आशावाद व्यक्त करण्यात आला. कार्यक्रम सादर करण्यासाठी येणारा खर्च, कलावंतांना मिळणारी बिदागी याचे प्रमाण व्यस्त असल्याने मोठया कार्यक्रमांचे आयोजन होत नाही. एखाद्या संस्थेने या साठी पुढाकार घेतला तर आपल्या शहरातील कलाकारांना चांगले व्यास िपठ मिळेल अशी अपेक्षाही परिचर्चेत व्यक्त करण्यात आली. संस्कार भारती मार्फत कलावंतांसाठी सुरू केलेला उप्रकम हा लाभदायक आहे त्यामुळे शहरातील कलावं तानी त्यासाठी पुढाकार घेतला तरच त्याचे फलीत आहे, या क्षेत्रामध्ये नाव कमावायचे असेल, करीअर घडवायचे असेल तर साधना, सराव व रियाज महत्वाचा आहे व त्यासाठी जो तयारी ठेवली तरच कलावंत घडतील असा सुर या चर्चेचा होता.