शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारण कामासाठी शेगाव पालिकेचा पुढाकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 11:23 IST

Water conservation work : प्रकल्पासाठीच्या ३० एकर जमीनीवर चर खोदण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.

- अनिल उंबरकारलोकमत न्यूज नेटवर्कशेगाव :  जलसंधारणाच्या माध्यमातून घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या ३० एकर जमिनीवर पाच कोटी लिटर पाणी जिरविण्याचा उपक्रम शेगाव पालिकेने हाती घेतला आहे.त्यानुषंगाने या प्रकल्पासाठीच्या ३० एकर जमीनीवर चर खोदण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.खडकाळ व पडीक जमिनीवर चर खोदून पावसाचे पाणी अडवले जाते. जलसंधारण विभागाकडून ही कामे दरवर्षी होतात. शेगाव नगर पालिकेची घन कचरा प्रक्रिया केंद्राची अतिरिक्त जवळपास ३० एकर जमिन शहरापासून अवघ्या तिन किमी अंतरावर आहे. तेथे हे काम हाती घेण्यात आले आहे. यातून खर्चाचीही बचत पालिका करणार आहे.माजी मंत्री तथा विद्यमान आ. डाॅ. संजय कुटे यांच्या ‘स्वच्छ, सुंदर व हिरवेगार शेगाव’   या संकल्पनेतंर्गत पाणी अडवा, पाणी जिरवा, जागोजागी वृक्षारोपण व संवर्धन करण्याचे काम नगर पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठीनगराध्यक्षा शकुंतला बुच, उपाध्यक्षा सुषमा शेगोकार, शरद अग्रवाल, मुख्याधिकारी डाॅ. प्रशांत शेळके यांनी उपक्रम सुरू केला आहे.

नगर पालिकेच्या घन कचराप्रक्रिया केंद्राच्या अतिरिक्त जागेवर कमी खर्चात ५ कोटी लिटर्स पाण्याचे जलसंधारण होत आहे.- संजय मोकासरे, अभियंता नगर परिषद, शेगांव

टॅग्स :Shegaonशेगावbuldhanaबुलडाणा