शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वीजेचा वापर वाढल्याने देयकांची रक्कम वाढली- दीपक देवहाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 18:15 IST

- संदीप वानखडे   लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : महावितरण कंपनीने ग्राहकांना तीन महिन्यांचे देयक एकत्र दिले आहेत. हे ...

- संदीप वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : महावितरण कंपनीने ग्राहकांना तीन महिन्यांचे देयक एकत्र दिले आहेत. हे देयक जादा आल्याची ओरड ग्राहकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणचेबुलडाणा येथील अधिक्षक अभियंता दीपक देवहाते यांच्याबरोबर लोकमतने साधलेला संवाद. 

विद्युत देयक जास्त आल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत, यावर आपले मत काय?लॉकडाऊनचा कालावधी आणि उन्हाळा एकाच वेळी होता. याच काळात लॉकडाउनमुळे प्रत्येक व्यक्ती घरी होता. त्यामुळे, वीजेवर चालणाºया कुलर, पंखा, टिव्ही यांचा वापर नागरिकांकडून जास्त झाला. शिवाय मध्यंतरी मिटरचे वाचन न करता देयक देण्यात आली होती. आता मिटरचे वाचन करून देयक देण्यात येत असल्याने पूर्वीच्या तुलनेत जास्त दिसत आहे. ग्राहकांनी त्यांच्या शंकाचे महावितरणच्या कार्यालयात येवून निरसन करावे. 

सरसरी देयक कुठल्या आधारावर देण्यात आली होती? कोरोना संकटातील लॉकडाउनमुळे महावितरणकडून मिटर रिडींग घेण्यात आले नव्हते. आॅनलाईन देयक भरण्याचे आणि मिटर रिडींग पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. काहींनी या आवाहनला प्रतिसाद देत देयक आॅनलाईन भरली.त्यांना इत्यंभूत देयक देण्यात आली. ज्यांनी मिटर रिंडीग अपलोड केले नव्हते त्यांना सरासरी देयक देण्यात आली होती.

ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्यात येत आहे. एकदम तीन महिन्यांचे देयक आल्याने जादा बिल आल्याचे वाटत असले तरी ग्राहकांचा वापर वाढल्याने देयक वाढले आहे. आतापर्यंत १४ हजार ६९६ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. कोणत्याच ग्राहकाला अतिरीक्त किंवा जास्तीचे देयक दिले नाही.लॉकडाउनमध्ये वीजेचा वापर वाढल्याने देयकांची रक्कम वाढली-  दीपक देवहाते

टॅग्स :buldhanaबुलडाणाmahavitaranमहावितरणinterviewमुलाखत